एक्स्प्लोर

चार हजारात गाडी विकायला आला अन् जाळ्यात सापडला! राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

पंढरपूरमध्ये (Pandharpur Latest Update) चांगल्या कंपनीची दुचाकी चार हजारात विकायला आला आणि दुचाकी चोरांची टोळी अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकली. या टोळीकडून 23 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

पंढरपूर  :  पंढरपूरमध्ये (Pandharpur Latest Update) चांगल्या कंपनीची दुचाकी चार हजारात विकायला आला आणि दुचाकी चोरांची टोळी अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकली. या टोळीकडून 23 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून विविध जिल्ह्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात यामुळे पंढरपूर पोलिसांना यश आले आहे . या साताऱ्यातील चोरांकडून 11 लाख 70 हजार रुपयांच्या 23 दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील युवराज निकम या सातारा जिल्ह्यातील अट्टल आरोपीवर घरफोडी, दुचाकी चोरीसारखे 80 गुन्हे दाखल आहेत. 

भिकाजी दादा अवघडे , युवराज अकोबा निकम,  किशोर कुमार जगदाळे  अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. दुचाकीचोरी संदर्भात 20 नोव्हेंबर रोजी  एक गुन्हा शहर पोलिसांत दाखल झाला होता. यादरम्यान, पंढरपुर येथील कॉलेज चौकात यातील भिकाजी अवघडे हा दुचाकी विक्रीस आला असून गिऱ्हाईकाच्या शोधात असल्याची गोपनीय माहिती मिळाली . पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. 

तपास केला असता त्याने विक्रीसाठी आणलेली दुचाकी चोरीची असल्याचे कबूल केले. तसेच युवराज निकम व किशोर जगदाळे या दोघांकडून नाममात्र 4400 रूपयांना ही दुचाकी विकत घेतल्याचे सांगितले. त्याकडून आणखी 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या . दरम्यान, पोलिसांनी निकम व जगदाळे दोघांनाही अटक केली.

यातील निकम याच्याकडून 2 तर जगदाळे याच्याकडून 16 चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या. पंढरपूर , म्हसवड, विटा, भिगवण दिघी, बारामती, चिंचवड, हडपसर , लोणी काळभोर अलंकार , वार्जे , सासवड या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी त्यांनी चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर आरोपींकडून आणखीही दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Market Trend: सुवर्णनगरीचा 'ट्रेंड' बदलला! लग्नसराईतही ग्राहकांकडून नव्या सोन्याच्या खरेदीला ब्रेक, जुने मोडून नवीन घडवण्यावर भर
सुवर्णनगरीचा 'ट्रेंड' बदलला! लग्नसराईतही ग्राहकांकडून नव्या सोन्याच्या खरेदीला ब्रेक, जुने मोडून नवीन घडवण्यावर भर
Jay Pawar Janata Darbar : दादांसारखी स्टाईल, दादांसारखंच काम, बारामतीत जय पवारांच्या जनता दरबाराला किती गर्दी?
दादांसारखी स्टाईल, दादांसारखंच काम, बारामतीत जय पवारांच्या जनता दरबाराला किती गर्दी?
Kolhapur Crime News: अल्पवयीन गर्लफ्रेंडने स्वत:चेच नको नको ते व्हिडीओ व्हायरल केले, बॉयफ्रेंडने फोन न उचलल्याने संतापली, कोल्हापूर हादरलं!
अल्पवयीन गर्लफ्रेंडने स्वत:चेच नको नको ते व्हिडीओ व्हायरल केले, बॉयफ्रेंडने फोन न उचलल्याने संतापली, कोल्हापूर हादरलं!
Pawanraje Nimbalkar Case: पवनराजे निंबाळकर प्रकरणाचा निकाल लांबणीवर, सुनावणी 16 जूनपर्यंत सुनावणी तहकूब; नेमकं कारण काय?
पवनराजे निंबाळकर प्रकरणाचा निकाल लांबणीवर, सुनावणी 16 जूनपर्यंत सुनावणी तहकूब; नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Pune Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं, अजितदादांच्या अपघात झालेल्या गावातच मोठी दुर्घटना
Parth Pawar Vs Sunil Tatkare-Parful Patel: पार्थ पवार विरुद्धतटकरे-पटेल कोल्ड वॉर? | Special Report
Shahzad Bhatti Special Report : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणी ATS ची मोठी कारवाई
Rohit Pawar Comments On Baramati : रोहित पवार बारामतीत जास्त लक्ष घालतायत? | Special Report
Raj Thackeray 2008 Railway Case : गुन्हा कबूल नाही; राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026: टी-20 मध्ये टीम इंडियाचा कॅप्टन बदलाची चर्चा शिगेला पोहोचली असताना आता आयपीएलमध्येही तब्बल तीन कॅप्टनवर टांगती तलवार!
टी-20 मध्ये टीम इंडियाचा कॅप्टन बदलाची चर्चा शिगेला पोहोचली असताना आता आयपीएलमध्येही तब्बल तीन कॅप्टनवर टांगती तलवार!
Mamata Banerjee In High Court: हार मानतील त्या ममता बॅनर्जी कसल्या? दारुण पराभवानंतर अवघ्या 10व्या दिवशीच वकिली पोशाखात थेट हायकोर्टात पोहोचल्या अन्..
हार मानतील त्या ममता बॅनर्जी कसल्या? दारुण पराभवानंतर अवघ्या 10व्या दिवशीच वकिली पोशाखात थेट हायकोर्टात पोहोचल्या अन्..
Kerala New CM: व्हीडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री; त्रिमूर्तीच्या लढाईत अखेर बाजी मारली, निकालानंतर 10 दिवसांनी काँग्रेसकडून घोषणा
व्हीडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री; त्रिमूर्तीच्या लढाईत अखेर बाजी मारली, निकालानंतर 10 दिवसांनी काँग्रेसकडून घोषणा
सुनेत्रा पवारांनी तटकरे अन् पटेलांना मेसेज दिल्याची चर्चा असतानाच तटकरे साहेबांच्या भेटीला, रोहित पवारांचाही मोठा दावा; राष्ट्रवादीतील घडामोडींवर शरद पवार आज काय काय बोलणार?
सुनेत्रा पवारांनी तटकरे अन् पटेलांना मेसेज दिल्याची चर्चा असतानाच तटकरे साहेबांच्या भेटीला, रोहित पवारांचाही मोठा दावा; राष्ट्रवादीतील घडामोडींवर शरद पवार आज काय काय बोलणार?
Nagpur News: गाजावाजा करून भूमिपूजन, वर्ष लोटलं तरी काम अर्धवट, आमदार मेघेंनी उरकलेलं ‘ते’ कार्य फक्त निवडणुकीसाठीच? बेजबाबदार कंत्राटदार अन् नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण
गाजावाजा करून भूमिपूजन, वर्ष लोटलं तरी काम अर्धवट, आमदार मेघेंनी उरकलेलं ‘ते’ कार्य फक्त निवडणुकीसाठीच? बेजबाबदार कंत्राटदार अन् नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण
'22 वर्षांपासून राजकारणात, 54 दौऱ्यांवर 60 कोटींचा खर्च, यांना निधी कोण पुरवतंय?' राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर संबित पात्रांकडून प्रश्नांची सरबत्ती
'22 वर्षांपासून राजकारणात, 54 दौऱ्यांवर 60 कोटींचा खर्च, यांना निधी कोण पुरवतंय?' राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर संबित पात्रांकडून प्रश्नांची सरबत्ती
Xi Jinping Meets Donald Trump: चीनमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग भेट; तैवानवरुन गर्भित इशारा, टॅरिफवरून खडे बोल, प्रतिस्पर्धी नाही, तर.. चीनी राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे कान टोचले
चीनमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग भेट; तैवानवरुन गर्भित इशारा, टॅरिफवरून खडे बोल, प्रतिस्पर्धी नाही, तर.. चीनी राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे कान टोचले
Trisha Krishnan Offer From Opposition Party: तामिळनाडूत पुन्हा एकदा ट्विस्ट? थलपती विजय यांचे कट्टर विरोधक स्टॅलिन यांची तृषा कृष्णनला 12 कोटींची ऑफर
तामिळनाडूत पुन्हा एकदा ट्वीस्ट? थलपती विजय यांचे कट्टर विरोधक स्टॅलिन यांची तृषा कृष्णनला 12 कोटींची ऑफर
Embed widget