एक्स्प्लोर

नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकरांकडून सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन, स्वागत समारंभाला उपस्थिती

आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते रेड झोन मुंबईमधून सांगलीत दाखल झाले होते. अशात सोशल डिस्टन्सिंगचं कोणतंही पालन न करता त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

सांगली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे सर्वांना बंधनकारक आहेत. मात्र नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांना या नियमांचा विसर पडल्याचं दिसून आलं. नियम धाब्यावर बसवून गोपीचंद पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते सांगलीत सार्वजिनक स्वागत कार्यक्रमात सहभागी झाले होते.

सार्वजनिक कार्यक्रमाला बंदी असतानाही गोपीचंद पडळकर यांच्या स्वागताचा जय्यत समारंभ आयोजित करण्यात आला होता. सांगली जिल्ह्यात प्रवेश करत कवठेमहांकाळ येथील आरेवाडीच्या बिरोबा मंदिर येथे जाऊन आमदार पडळकर यांनी हार आणि तुरे स्वीकारले. कोरोनाचे कोणतेही गांभीर्य न बाळगता गर्दीच्या ठिकाणी जाऊन गोपीचंद पडळकर यांनी हा सत्कार स्वीकारला.

यावेळी स्वागत समारंभाला मोठ्या प्रमाणावर जमली गर्दी जमली होती. सोशल डिस्टन्सिंगची कोणतेही नियम त्याठिकाणी पाळले गेले नाही. कोणतीही सुरक्षितता न बाळगता पुष्पवृष्टी गोपीचंद पडळकर यांच्यावर करण्यात आली. त्यानंतर यमगरवाडी येथे पडळकर यांची तुला देखील करण्यात आली. त्यामुळे कोरोनाच्या संकाटाचं भान गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या संपूर्ण प्रकारानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना 14 दिवस होम क्वॉरंटाईन करा, अशी मागणी सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते रेडझोन असलेल्या मुंबई आणि पुण्यातील भागातून आले आहेत. पडळकर यांच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यांना होम क्वॉरंटाईन सक्तीचे करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष बिचुकले यांनी केली आहे.

Gopichand Padalkar | विश्वासघाताने फडणवीसांचं सरकार गेलं; आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी बातचीत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र; शाहू महाराज भाजपवर संतापले, कोल्हापुरात आंदोलनात उतरले
हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र; शाहू महाराज भाजपवर संतापले, कोल्हापुरात आंदोलनात उतरले
Pakistani Shah Rukh Khan : पाकिस्तानचा 'शाहरुख खान' कोणाला समजंल जातं? भारतीय पुरस्कार जिंकणारा एकमेव अभिनेता!
पाकिस्तानचा 'शाहरुख खान' कोणाला समजंल जातं? भारतीय पुरस्कार जिंकणारा एकमेव अभिनेता!
Ind vs Aus : टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Fadanvis On Eknath Shinde : गृहखात्याविषयी रस्सीखेच नव्हती, शिंदे नाराज नाहीत - फडणवीसUday Samant On Mahayuti : एकनाथ शिंदे आम्हाला अपेक्षित मंत्रिपदं देतील- उदय सामंतTop 50 News : बातम्यांचं अर्धशतक : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 03 Dec 2024 : 2 PmManoj Jarange on Maratha Reservation : 5 जानेवारीपर्यंत मागण्या मान्य करा अन्यथ, मनोज जरांगेंचा अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र; शाहू महाराज भाजपवर संतापले, कोल्हापुरात आंदोलनात उतरले
हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र; शाहू महाराज भाजपवर संतापले, कोल्हापुरात आंदोलनात उतरले
Pakistani Shah Rukh Khan : पाकिस्तानचा 'शाहरुख खान' कोणाला समजंल जातं? भारतीय पुरस्कार जिंकणारा एकमेव अभिनेता!
पाकिस्तानचा 'शाहरुख खान' कोणाला समजंल जातं? भारतीय पुरस्कार जिंकणारा एकमेव अभिनेता!
Ind vs Aus : टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी घेतली शपथ; विशेष अधिवेशनापूर्वीच कालिदास कोळंबकरांना मोठी जबाबदारी
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी घेतली शपथ; विशेष अधिवेशनापूर्वीच कालिदास कोळंबकरांना मोठी जबाबदारी
Kaun Banega Crorepati 16 : बोनी कपूरांचं खरं नाव माहीत आहे का? केबीसी कंटेस्टेंटला उत्तर आलं नाही, ऑडियन्स पोल घेतलात, तर तिथंही उत्तर चुकलं!
Video : बोनी कपूरांचं खरं नाव माहीत आहे का? केबीसी कंटेस्टेंटला उत्तर आलं नाही, ऑडियन्स पोल घेतलात, तर तिथंही उत्तर चुकलं!
महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
Australia vs India, 2nd Test : मिशेल स्टार्कचा किंग कोहलीला गुलिगत धोका, शिकार होताच बघतच राहिला!
Video : मिशेल स्टार्कचा किंग कोहलीला गुलिगत धोका, शिकार होताच बघतच राहिला!
Embed widget