एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणे-नगर रस्त्यावर भीषण अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यू
पुणे : पुणे-अहमदनगर मार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर बस आणि पाण्याचा टँकर यांचा भीषण अपघात झाला. लोणीकंदजवळ झालेल्या या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
काल (3 जुलै) संध्याकाळी 7.30 च्या वाजण्याच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलर बस आणि पाण्याचा टँकर यांच्यामध्ये ही जोरदार धडक झाली. बस पुण्याच्या दिशेने येत होती तर टँकर बसच्या विरूद्ध दिशेला होता. यावेळी बसच्या मागे असणाऱ्या मोटारलाही धडक बसली आहे.
टेम्पो ट्रॅव्हलर बस आणि पाण्याच्या टँकरमधील धडक इतकी भीषण होती की, जागीच 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये वैभव माने, महेश पवार, नुपूर साहू, निखिल जाधव, अक्षय दाभाडे आणि विशाल चव्हाण यांचा समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement