एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Omicron Cases : दिलासादायक! आतापर्यंत राज्यातील 1674 जणांची ओमायक्रॉनवर मात

Maharashtra Omicron Cases : रविवारी पाच नव्या ओमायक्रॉन रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 3130 इतकी झाली आहे.

Maharashtra Omicron Cases : आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात पाच नव्या ओमायक्रॉन रुग्णाची भर पडली आहे. आज आढळलेल्या सर्व रुग्णांचे रिपोर्ट राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून आले आहेत. आज आढळलेले पाचही रुग्ण पुणे महानगर पालिका क्षेत्रातील आहेत. पाच रुग्णामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 3130 इतकी झाली आहे.  दिलासादायक बाब म्हणजे, राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांपैकी 1674 जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. आजपर्यंत एकूण 6605 नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी 6510 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि 95 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. 

राज्यात कुठे किती ओमायक्रॉनचे रुग्ण 

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

दैनंदिन ओमायक्रॉन रुग्ण

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई महानगरपालिका

१०५४

ठाणे

ठाणे मनपा

५४

नवी मुंबई मनपा

१३

कल्याण डोंबवली मनपा

११

उल्हासनगर मनपा

भिवंडी निजामपूर मनपा

मीरा भाईंदर मनपा

५२

पालघर

१०

वसईविरार मनपा

११

रायगड

१२

पनवेल मनपा

१८

 

ठाणे मंडळ एकूण

१२१९

१३

नाशिक

१४

नाशिक मनपा

१५

मालेगाव मनपा

१६

अहमदनगर

१७

अहमदनगर मनपा

१८

धुळे

१९

धुळे मनपा

२०

जळगाव

२१

जळगाव मनपा

२२

नंदूरबार

 

नाशिक मंडळ एकूण

२३

पुणे

६५

२४

पुणे मनपा

१२३४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१२२

२६

सोलापूर

१०

२७

सोलापूर मनपा

२८

सातारा

१५

 

पुणे मंडळ एकूण

१४४

२९

कोल्हापूर

३०

कोल्हापूर मनपा

१७

३१

सांगली

५९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

३३

सिंधुदुर्ग

३४

रत्नागिरी

 

कोल्हापूर मंडळ एकूण

७८

३५

औरंगाबाद

३९

३६

औरंगाबाद मनपा

३७

जालना

३८

हिंगोली

३९

परभणी

४०

परभणी मनपा

 

औरंगाबाद मंडळ एकूण

४५

४१

लातूर

४२

लातूर मनपा

४३

उस्मानाबाद

१६

४४

बीड

४५

नांदेड

४६

नांदेड मनपा

 

लातूर मंडळ एकूण

२४

४७

अकोला

१२

४८

अकोला मनपा

४९

अमरावती

३२

५०

अमरावती मनपा

५१

यवतमाळ

५२

बुलढाणा

५३

वाशिम

 

अकोला मंडळ एकूण

५३

५४

नागपूर

२२६

५५

नागपूर मनपा

५६

वर्धा

१५

५७

भंडारा

५८

गोंदिया

५९

चंद्रपूर

६०

चंद्रपूर मनपा

६१

गडचिरोली

 

नागपूर एकूण

२४

 

इतर राज्ये /देश

 

एकूण

३१३०

राज्यात आज 22 हजार 444 नवे कोरोनाबाधित 
मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शनिवारी राज्यात 27,971 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी यामध्ये आणखी घट झाली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 22 हजार 444 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 39,015 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.14 टक्के इतका झाला आहे.  रविवारी राज्यात 50 रुग्णाची कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.85 टक्के एवढा झाला आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 77,05,969 झाली आहे.  सध्या राज्यात 12,61,198  व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,332 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांवर -  
मुंबईमधील नव्याने आढळणाऱ्या कोरोना (Corona)रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या बरीच अधिक असल्याच मागील काही दिवस सातत्याने दिसत आहे. आजदेखील (रविवारी) नव्याने आढळलेले मुंबईतील कोरोनाबाधित 1 हजार 160 असून 2 हजार 530 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळे मुंबईत सद्यस्थितीला 10 हजार 797 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत रविवारी सायंकाळी 6 पर्यंत समोर 1 हजार 160 नवे रुग्ण आढळले असून 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 612 झाली आहे. तर मागील 24 तासांत 2 हजार 530 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Shivsena Thackeray Vs Shinde Camp: एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Embed widget