एक्स्प्लोर

Dilip Walse Patil : देशात जाणीवपूर्वक ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न; जनतेनं शांतता राखावी, गृहमंत्र्यांचं आवाहन

Dilip Walse Patil : गृहमंत्री म्हणतात, राज्यातील परिस्थितीवर आम्ही पूर्ण लक्ष ठेवून आहोत, जनतेनं निर्धास्त राहावं

Dilip Walse Patil : देशात जाणीवपूर्वक ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील जनतेनं शांतता राखावी. आम्ही परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहोत, राज्यातल्या जनतेनं निर्धास्त राहावं, कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन कोणीही करू नये, ती अबाधित राखण्यासाठी पोलीस सक्षम आहेत, ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. असे सांगत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जनतेला आवाहन केले आहे.

मनसेच्या सभेनंतर गृहखातं अॅक्शन मोड मध्ये
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे औरंगाबादमधील भाषण प्रक्षोभक असून त्यांच्या या भूमिकेचे सर्वधर्मियांवर परिणाम होतील. राज ठाकरे सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहेत का? असा सवाल यावेळी गृहमंत्र्यांनी केलाय. ते म्हणाले, राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेनंतर संवेदनशील भागांसाठी विशेष सूचना गृह मंत्रालयाकडून करण्यात येणार आहे, तसेच त्यांच्या भाषणाबाबत कायदेशीर मत जाणून कारवाई करणार असल्याचे म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर गृह विभाग अॅक्टिव्ह मोडमध्ये आलं आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत. राज्यातील कायदा संदर्भात चर्चा तसंच ईद सण असल्याने राज्यातील एकूण परिस्थितीची आढावा घेतला जाणार आहे. अशी माहिती गृहमंत्र्यांनी यावेळी दिली

कुणीकुणासोबत बोलावं हे मनसे-भाजपनं वाटून घेतलंय

राज ठाकरे शरद पवारांबद्दल बोलतात, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल बोलतात, त्यामुळे कुणीकुणासोबत बोलावं हे मनसे-भाजपनं वाटून घेतलंय. असं गृहमंत्री वळसे-पाटील एबीपी माझासोबत बोलताना म्हणाले. 

औरंगाबाद पोलीस राज ठाकरेंच्या सभेची टेप ऐकणार
औरंगाबादचे पोलीस राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकणार आहेत. राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा पोलीस घेणार आहेत. त्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन पोलीस पुढची कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 16 अटी-शर्तींवर पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली होती. या अटी-शर्तींचं पालन मनसेच्या सभेत झालं की नाही याची पडताळणी देखील पोलीस करणार आहेत. 

संबंधित बातम्या

Raj Thackeray On Loudspeakers: 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही, भोंग्यांवरून राज ठाकरे यांचा सरकारला इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : गितेंची डोकेदुखी वाढणार! दिंडोरी लोकसभेसारखाच बसणार फटका? नाशिक मध्य मतदारसंघात घडामोडींना वेग, नेमकं काय घडतंय?
गितेंची डोकेदुखी वाढणार! दिंडोरी लोकसभेसारखाच बसणार फटका? नाशिक मध्य मतदारसंघात घडामोडींना वेग, नेमकं काय घडतंय?
Ajit Pawar NCP Candidates List: टिंगरेंना वडगाव शेरीतून, शिरुर हवेलीतून माऊली खटके रिंगणात, अजित पवार गटाची दुसरी उमेदवारी यादी जाहीर
टिंगरेंना वडगाव शेरीतून, शिरुर हवेलीतून माऊली खटके रिंगणात, अजित पवार गटाची दुसरी उमेदवारी यादी जाहीर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: रोहित पाटलांना मतदारसंघात काम कसं करायचं माहिती नाही, मला त्यांचं आव्हानच वाटत नाही; संजयकाका पाटलांची घणाघाती टीका
अजितदादा गटात प्रवेश करताच संजयकाका रोहित पाटलांवर तुटून पडले, म्हणाले, ते कॅमेराजीवी...
Dilip Sopal Net Worth: पाच लाखांची रिव्हॉल्व्हर, 12 लाखांचे दागिने; माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या संपत्तीत 'इतक्या' कोटींची वाढ
पाच लाखांची रिव्हॉल्व्हर, 12 लाखांचे दागिने; माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या संपत्तीत 'इतक्या' कोटींची वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare : राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरेंना वडगाव शेरीतून उमेदवारीRamtek Vishal Barbate : उद्धव ठाकरेंचा रामटेकमध्ये सांगली पॅटर्नTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaSudhir Mungantiwar Nagpur : चंद्रपुरात आयात उमेदवारांना प्राधान्य दिल्याने मुनगंटीवारांची नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : गितेंची डोकेदुखी वाढणार! दिंडोरी लोकसभेसारखाच बसणार फटका? नाशिक मध्य मतदारसंघात घडामोडींना वेग, नेमकं काय घडतंय?
गितेंची डोकेदुखी वाढणार! दिंडोरी लोकसभेसारखाच बसणार फटका? नाशिक मध्य मतदारसंघात घडामोडींना वेग, नेमकं काय घडतंय?
Ajit Pawar NCP Candidates List: टिंगरेंना वडगाव शेरीतून, शिरुर हवेलीतून माऊली खटके रिंगणात, अजित पवार गटाची दुसरी उमेदवारी यादी जाहीर
टिंगरेंना वडगाव शेरीतून, शिरुर हवेलीतून माऊली खटके रिंगणात, अजित पवार गटाची दुसरी उमेदवारी यादी जाहीर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: रोहित पाटलांना मतदारसंघात काम कसं करायचं माहिती नाही, मला त्यांचं आव्हानच वाटत नाही; संजयकाका पाटलांची घणाघाती टीका
अजितदादा गटात प्रवेश करताच संजयकाका रोहित पाटलांवर तुटून पडले, म्हणाले, ते कॅमेराजीवी...
Dilip Sopal Net Worth: पाच लाखांची रिव्हॉल्व्हर, 12 लाखांचे दागिने; माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या संपत्तीत 'इतक्या' कोटींची वाढ
पाच लाखांची रिव्हॉल्व्हर, 12 लाखांचे दागिने; माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या संपत्तीत 'इतक्या' कोटींची वाढ
Rajan Vichare Property : कोट्यवधींची संपत्ती, आलिशान गाड्या, लोकसभेनंतर डोक्यावरील कर्ज वाढलं, राजन विचारेंची संपत्ती नेमकी किती?
कोट्यवधींची संपत्ती, आलिशान गाड्या, लोकसभेनंतर डोक्यावरील कर्ज वाढलं, राजन विचारेंची संपत्ती नेमकी किती?
रायगडच्या तीन जागांवर मविआचे दोन उमेदवार; अलिबागमध्ये तिहेरी, तर पेणमधून एकेरी लढतीची शक्यता
रायगडच्या तीन जागांवर मविआचे दोन उमेदवार; अलिबागमध्ये तिहेरी, तर पेणमधून एकेरी लढतीची शक्यता
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
Embed widget