एक्स्प्लोर

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

 TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 ऑक्टोबर 2024 : ABP Majha 

 अवघ्या चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election 2024) पराभव झालेल्या दोन बड्या नेत्यांना भाजपकडून (BJP) पुन्हा एकदा विधानसभेसाठी संधी देण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि मिहिर कोटेचा (Mihir Kotecha) हे दोन उमेदवार पुन्हा एकदा भाजपकडून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मुनगंटीवारांना विधानसभेसाठी बल्लारपुर आणि मिहिर कोटेचा यांना मुलुंडमधून तिकीट देण्यात आलं आहे.   चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सुधीर मुनगंटीवर आणि मिहिर कोटेचा यांना पराभव झाला होता. लोकसभेसाठी मुनगंटीवार हे चंद्रपूरमधून आणि मिहिर कोटेचा हे ईशान्य मुंबईतून रिंगणात होते.  चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर विरुद्ध सुधीर मुनगंटीवार अशी लढत पाहायला मिळाली होती. त्याचप्रमाणे ईशान्य मुंबईत मिहिर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत झाली होती.   लोकसभेचा निकाल लोकसभा निवडणुकांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा  2 लाख 60 हजार 406 मतांनी पराभव झाला होता. विशेष म्हणजे ज्या मतदारसंघातून मुनगंटीवार आमदार राहिले आहेत, त्याच बल्लारपूर मतदारसंघात प्रतिभा धानोरकरांना मताधिक्य मिळालं होतं. आता पुन्हा एकदा त्याच मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार हे रिंगणात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकांसाठी मिहिर कोटेचा हे ईशान्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात होते. त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील रिंगणात होते. या निवडणुकीमध्ये मिहीर कोटेचा यांना एकूण 4 लाख 21 हजार 076 मत मिळाली, तर संजय दिना पाटील यांना एकूण 4 लाख 50 हजार 937 मत मिळाली.

महाराष्ट्र व्हिडीओ

Rohit Pawar : महायुती काॅपी पेस्ट उमेदवार जाहीर करत आहे - रोहित पवार
Rohit Pawar : महायुती काॅपी पेस्ट उमेदवार जाहीर करत आहे - रोहित पवार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : अजित पवारांचा धमाका, दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
मोठी बातमी : अजित पवारांचा धमाका, दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
Sharad Pawar: मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार पक्ष उमेदवार देणार नाही तर..., बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार?
मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार पक्ष उमेदवार देणार नाही तर..., बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार?
Sanjay Raut : शिवडीतून पत्ता कट झाल्यानंतर सुधीर साळवींची समर्थकांना भावनिक साद, संजय राऊत म्हणाले; काही हरकत नाही...
शिवडीतून पत्ता कट झाल्यानंतर सुधीर साळवींची समर्थकांना भावनिक साद, संजय राऊत म्हणाले; काही हरकत नाही...
Sudhir Salvi: सुधीर साळवींच्या पोस्टरमधील ठळक लाल अक्षरातील 'निष्ठावंत' शब्दाने लक्ष वेधलं, मशाल की धनुष्यबाण, आज लालबागमध्ये काय घडणार?
सुधीर साळवींच्या पोस्टरमधील ठळक लाल अक्षरातील 'निष्ठावंत' शब्दाने लक्ष वेधलं, मशाल की धनुष्यबाण, आज लालबागमध्ये काय घडणार?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis : उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी देवेंद्र फडणवीसांचं लेकीकडून औक्षणRohit Pawar : महायुती काॅपी पेस्ट उमेदवार जाहीर करत आहे - रोहित पवारTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 25 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaSunil Tingre Pune  : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनील टिंगरे दगडूशेठ हलवाई चरणी नतमस्तक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : अजित पवारांचा धमाका, दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
मोठी बातमी : अजित पवारांचा धमाका, दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
Sharad Pawar: मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार पक्ष उमेदवार देणार नाही तर..., बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार?
मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार पक्ष उमेदवार देणार नाही तर..., बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार?
Sanjay Raut : शिवडीतून पत्ता कट झाल्यानंतर सुधीर साळवींची समर्थकांना भावनिक साद, संजय राऊत म्हणाले; काही हरकत नाही...
शिवडीतून पत्ता कट झाल्यानंतर सुधीर साळवींची समर्थकांना भावनिक साद, संजय राऊत म्हणाले; काही हरकत नाही...
Sudhir Salvi: सुधीर साळवींच्या पोस्टरमधील ठळक लाल अक्षरातील 'निष्ठावंत' शब्दाने लक्ष वेधलं, मशाल की धनुष्यबाण, आज लालबागमध्ये काय घडणार?
सुधीर साळवींच्या पोस्टरमधील ठळक लाल अक्षरातील 'निष्ठावंत' शब्दाने लक्ष वेधलं, मशाल की धनुष्यबाण, आज लालबागमध्ये काय घडणार?
अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला,  मनोहर चंद्रिकापुरेंचा आरोप
अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला, मनोहर चंद्रिकापुरेंचा आरोप
Balasaheb Thorat : 'बाप'नंतर 'दहशत'वरून राजकारण पेटणार, बाळासाहेब थोरातांचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले...
'बाप'नंतर 'दहशत'वरून राजकारण पेटणार, बाळासाहेब थोरातांचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले...
महाराष्ट्रात 26 ठिकाणी रंगणार शिवसेना वि. शिवसेना, कुणाचं पारडे भारी?
महाराष्ट्रात 26 ठिकाणी रंगणार शिवसेना वि. शिवसेना, कुणाचं पारडे भारी?
Maharashtra Assembly Elections 2024 : गितेंची डोकेदुखी वाढणार! दिंडोरी लोकसभेसारखाच बसणार फटका? नाशिक मध्य मतदारसंघात घडामोडींना वेग, नेमकं काय घडतंय?
गितेंची डोकेदुखी वाढणार! दिंडोरी लोकसभेसारखाच बसणार फटका? नाशिक मध्य मतदारसंघात घडामोडींना वेग, नेमकं काय घडतंय?
Embed widget