एक्स्प्लोर

कोविड रुग्णांना टरबुजातून खर्रा तर पार्सलमधून मद्य पाठवण्याचा नातेवाईकांचा प्रयत्न, यवतमाळमधील रुग्णालयातील प्रकार

शौकिनांची 'तल्लफ' भागवण्यासाठी टरबुजातून खर्रा तसंच फळंचा ज्युस असल्याचं भासवून पार्सलमधून विदेशी मद्य पाठवण्याचा रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीम महाविद्यालयात हा प्रकार समोर आला. पंरतु रुग्णालय प्रशासनाने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.

यवतमाळ : यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविडच्या उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना त्यांच्याच नातेवाईकांकडून खर्रा तसंच मद्य पाठवण्याचा प्रयत्न होत असल्याचं समोर आलं आहे. परंतु वैद्यकीय महाविद्यालयात तैनात असलेले सुरक्षारक्षक आणि डॉक्टर यांच्या सतर्कतेने संबंधित प्रकार उघडकीस आला.

या शौकिनांनी तल्लफ भागवण्यासाठी नातेवाईकांनी अनोखी शक्कल लढवली. रुग्णाच्या नातेवाईकांनी चक्क टरबुजातून खर्रा पार्सल पाठवण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर काही जणांनी रुग्णांना विदेशी मद्य सुद्धा पुरवण्याचा प्रयत्न केला. 

रुग्णाला विदेशी मद्य पाठवताना कोणाला शंका येऊ नये यासाठी ते फळांचे ज्युस किंवा घरचं जेवण आहे असं वाटावं या पद्धतीने अॅल्युमिनियमच्या पॅकेटमध्ये रॅप करुन पार्सल दिले होते. परंतु सुरक्षा रक्षकांना संशय आल्याने त्यांनी ते पार्सल उघडून पाहिलं असता त्यात दारु असल्याचं समोर आलं. 

कोविड रुग्णांना टरबुजातून खर्रा तर पार्सलमधून मद्य पाठवण्याचा नातेवाईकांचा प्रयत्न, यवतमाळमधील रुग्णालयातील प्रकार

कोरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर काही दिवसांनी ते रुग्ण उपचार घेतल्यानंतर बऱ्यापैकी धोक्यातून बाहेर आले असतात. यानंतर त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात येतं. त्याच ठिकाणी असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी शौकिनांची तल्लफ भागवण्यासाठी हा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रयत्न वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर आणि सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

One Minute One Constituency :  01 मिनिट 01 मतदारसंघ :  07 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5 PM 07 November 2024TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaAkhil Chitre Join UBT Shivsena | मनसेच्या अखिल चित्रेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश आदित्य ठाकरे म्हणाले....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Embed widget