एक्स्प्लोर
Advertisement
Pune News : शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षकांवरच बिकट परिस्थिती; आमचा पगार कधी होणार? शिक्षकांचा संतप्त सवाल
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Key Events
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल...
19:54 PM (IST) • 06 Oct 2023
Pune Punit Balan : गावभर होर्डिंग्स अन् 3 कोटी 20 लाखांचा दंड; कोण आहेत पुण्यातील गणेश मंडळांना मालामाल करणारे पुनित बालन?
गणेश मंडळांना मालामाल करणारे, गावभर होर्डिंग्स लावणारे आणि ज्यांच्यावर कोट्यावधींचा दंड ठोठावण्यात आला आहे. ते पुनित बालन नेमके कोण?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. Read More
18:54 PM (IST) • 06 Oct 2023
Pune News : शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षकांवरच बिकट परिस्थिती; आमचा पगार कधी होणार? शिक्षकांचा संतप्त सवाल
Pune News : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात शिक्षकांनाच पगार मिळत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे आम्हाला पगार कधी मिळणार? असा संतप्त सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे. Read More
17:36 PM (IST) • 06 Oct 2023
Pune news : ना डीजे, ना लेझर, ना दणदणाट; पुण्यात आंबेडकर जयंती डीजेविना साजरी करण्याचा निर्धार
पुण्यासह (Pune) राज्यातील आंबेडकरी जनतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आगामी जयंती डीजे आणि लेझर या गोष्टी टाळून करावी, असे आवाहन पुण्यातील कॅटालिस्ट फाउंडेशनने केले आहे. Read More
13:45 PM (IST) • 06 Oct 2023
Ajit Pawar : "बारामतीकरांनो, अजितदादांना मतदान करु नका!"; तरुणाचं आवाहन
बारामती (Baramati News) तालुक्यातील तरडोली येथील शेतकरी सागर जाधव हा दुधाला दर मिळावा, यासाठी उपोषणाला बसला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांना मतदान करु ना, असं आवाहन तरुणांनी केलं आहे. Read More
13:00 PM (IST) • 06 Oct 2023
Pune Metro News : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; पुणे मेट्रोकडून "एक पुणे विद्यार्थी पास" ची घोषणा, कसा मिळेल पास?
Pune Metro: विद्यार्थ्यांच्या प्रवासाची चिंता मिटली आहे. पुणे मेट्रोनं "एक पुणे विद्यार्थी पास" ची घोषणा केली आहे. Read More
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement