एक्स्प्लोर

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Key Events
Maharashtra News Live Updates 25th May 2023 today maharashtra marathi news breaking news live updates HSC Result Kejriwal in mumbai news national politics news maharashtra live updates राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
'Maharashtra,LIVE Updates

Background

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

केजरीवालांच्या मुंबई दौऱ्याचा आज दुसरा दिवस

दिल्ली सरकारला अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगमध्ये वाव देणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय केंद्र सरकारने अध्यादेश आणून बदलला. हाच केंद्र सरकारचा अध्यादेश राज्यसभेत रोखण्यासाठी केजरीवालांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटीची मोहिम हाती घेतली आहे.  त्या अंतर्गत केजरीवाल आज शरद पवारांची दुपारी 3 वाजता, वाय बी चव्हाण सेंटरवर भेट घेणार आहेत.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीच्या दौऱ्यावर

सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी विमानतळावर येतील. त्यानंतर शहरातील विश्रामगृहात 10 मिनिट थांबून कार्यक्रम स्थ्ळी रवाना होतील. सकाळी 11.15 वाजता प्रमोद महाजन क्रीडा संकुल येते कार्यक्रमला हजेरी लावतील.दुपारी 1.30 वाजता विश्रामगृहावर असतील. याठिकाणी साधारण अर्धा तास कार्यकर्त्यांशी संवाद साधतील
 

आज बारावी बोर्डाचा निकाल

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान राज्यभरात बारावी बोर्ड परीक्षा घेण्यात आली होती  संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले होते.  निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे.

  देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे उदघाट्न होणार आहे. तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या सुशोभित करण्यात आलेल्या वास्तूचे लोकार्पण देखील पार पडणार आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. अखिल भारतीय किसान सभा संघटनेकडून उपमुख्यमंत्र्यंचा ताफा अडवण्याचा इशारा दिलाय. शेतकर्‍यांच्या विविध मागण्या पूर्तता न केल्यामुळे इशारा देण्यात आलाय.

 बहुचर्चित बेस्ट बेकरी केस प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल आज अपेक्षित

बहुचर्चित बेस्ट बेकरी केस प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल आज अपेक्षित. साल 2002 मध्ये गुजरातमधील वडोदरा इथं गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या हिसांचारातील एक गाजलेलं प्रकरण म्हणजे बेस्ट बेकरी हत्याकांड. या घटनेत जमावानं 14 जणांना अतिशय निर्घृणपणे मारलं होतं. या प्रकरणातील दोन फरार आरोपीं विरोधात मुंबई सत्र न्यायालयाताल विशेष कोर्टात नुकताच खटला पूर्ण झाला आहे. त्यावर कोर्टानं आपला निकाल राखून ठेवलाय

23:43 PM (IST)  •  25 May 2023

Mumbai: चोर असल्याच्या संशयात जमावाकडून मारहाण, 29 वर्षीय इसमाचा मृत्यू

Mumbai News:चोर असल्याच्या संशयात एका 29 वर्षीय इसमाला जमावाकडून मारहाण करण्यात आली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी पहाटे 4 वाजता ही घटना घडली. प्रवीण लहाने असं मृताचृं नाव आहे. माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलं, नंतर त्याला आकडी आल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

22:20 PM (IST)  •  25 May 2023

Chandrapur News: रावत गोळीबार प्रकरणात आरोपींनी वापरलेली बंदूक आणि गाडी जप्त

Chandrapur News  चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावरील गोळीबार प्रकरणात आरोपींनी वापरलेली बंदूक आणि गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. मूल-नागपूर मार्गावरील एका शेतात आरोपींनी गोळी झाडली ती बंदूक लपवून ठेवली होती. जप्त करण्यात आलेली बंदूक गावठी बनावटीची असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर चंद्रपूर शहारातून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कारही जप्त करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेल चा जिल्हाध्यक्ष राजवीर यादव आणि त्याचा भाऊ अमर यादव यांना गोळीबार प्रकरणी पोलिसांनी अटक केली असून आरोपी सध्या 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Parag Shah slapped auto driver : आमदार पराग शाहांची रिक्षाचालकाला कानशि‍लात
T-20 WorldCup Team Announce : टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, शुभमन गिलला वगळलं
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Gold : शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
Embed widget