एक्स्प्लोर

Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात दोन महिन्यात 4.43 लाख हेक्टरचे नुकसान, पाहावं तिकडे पाणीच-पाणी

Aurangabad Rain: गेल्या दोन महिन्यांच्या 52 दिवसांत तब्बल 32  दिवस पावसाने हजेरी लावली आहे.

Aurangabad Rain News: औरंगाबाद जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाने (Rain) बहुतांश ठिकाणी जोरदार हजेरी लावली होती. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांतच अतिवृष्टीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या दोन महिन्यांच्या 52 दिवसांत तब्बल 32  दिवस पावसाने हजेरी लावली आहे. ज्यामुळे या काळात 6  लाख 79  हजार 56 शेतकऱ्यांचे 4  लाख 43  हजार 942.51  हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात 96  हजार 954  हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

कधीकाळी कोरड्या दुष्काळामुळे ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात सलग चार वर्षांपासून शेतकऱ्यांचा खरीप हंगाम संकटात आला आहे. यंदा जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, काढणीला आलेले पीकं हातून गेली आहे. अगोदरच जिल्ह्यात सततच्या पावसाने 16 हजार 410 शेतकऱ्यांचे 12679 हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले आहे. त्यातच आता उरल्यासुरल्या पिकाचे परतीच्या पावसाने होत्याच नव्हते करून ठेवलं आहे. 

जिल्ह्यातील दोन महिन्यातील नुकसानीची कडेवारी (सप्टेंबर-ऑक्टोबर)

तालुका  बाधित शेतकरी  बाधित क्षेत्र 
औरंगाबाद  47157 21632
पैठण  94172 58768
फुलंब्री  52457 24696.82
गंगापूर  81989 62138
वैजापूर  143969 96654
खुलताबाद  27555 16299
कन्नड  90743 63467
सिल्लोड  108034 63519.69
सोयगाव  32980 36468

पाहावं तिकडे पाणीच-पाणी 

औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी तर काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी आजही शेतात पाणी तुंबलेल्या अवस्थेत आहे. खरीपचे पिके हातून गेली आहे. सोयाबीन,कापूस आणि मका या तीन पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. दिवाळी सारखं सण देखील बळीराजा साजरा करू शकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकारने सरसकट पंचनामे करून थेट मदत करण्याची मागणी  शेतकरी करतायत. 

संबंधित बातमी...

Abdul Sattar : सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नाही, वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश, कृषीमंत्र्यांची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही, ज्यांना जायचंय त्यांनी जा; उद्धव ठाकरेंनी पक्षातील नाराजांना सुनावलं
अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणाऱ्या नगरसेवकांवर उद्धव ठाकरे डाफरले, म्हणाले, 'ज्यांना जायचंय त्यांनी जा'
Fact Check : मुनव्वर फारुकीला मारहाण झाल्याचा दावा करत व्हिडीओ व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
मुनव्वर फारुकीला मारहाण झाल्याचा दावा करत व्हिडीओ व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
SN Subrahmanyan:  पत्नीकडे किती वेळ पाहणार? 90 तास काम करा,एल अँड टीचे चेअरमन सल्ला देऊन फसले, ट्रोल होताच कंपनीचं स्पष्टीकरण
एस.एन. सुब्रह्मण्यन यांचं 90 तास कामाचं लॉजिक नेमकं काय? टीका होताच एल अँड टीचं स्पष्टीकरण
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराचं थेट लोणार सरोवरशी कनेक्शन? मेडीकल कॉलेजच्या डीननेच सांगितलं
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराचं थेट लोणार सरोवरशी कनेक्शन? मेडीकल कॉलेजच्या डीननेच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bar Raid Video Viral : ठाकरेंची बदनामी करणारा अंधेरीतील बारचा जुना व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरलSharad Pawar NCP : पालिका निवडणुका तोंडावर असताना तिन्ही पक्षांची चर्चा न झाल्यानं पवारांची नाराजीSantosh Deshmukh Case:Vishnu Chate च्या मोबाईवरून Walmik Karad ने खंडणी मागितली?आवाजाचे सॅम्पल घेणारSanjay Raut PC : मविआतील तिन्ही पक्षात समन्वय राहिला नाही हे सत्य : संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही, ज्यांना जायचंय त्यांनी जा; उद्धव ठाकरेंनी पक्षातील नाराजांना सुनावलं
अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणाऱ्या नगरसेवकांवर उद्धव ठाकरे डाफरले, म्हणाले, 'ज्यांना जायचंय त्यांनी जा'
Fact Check : मुनव्वर फारुकीला मारहाण झाल्याचा दावा करत व्हिडीओ व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
मुनव्वर फारुकीला मारहाण झाल्याचा दावा करत व्हिडीओ व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
SN Subrahmanyan:  पत्नीकडे किती वेळ पाहणार? 90 तास काम करा,एल अँड टीचे चेअरमन सल्ला देऊन फसले, ट्रोल होताच कंपनीचं स्पष्टीकरण
एस.एन. सुब्रह्मण्यन यांचं 90 तास कामाचं लॉजिक नेमकं काय? टीका होताच एल अँड टीचं स्पष्टीकरण
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराचं थेट लोणार सरोवरशी कनेक्शन? मेडीकल कॉलेजच्या डीननेच सांगितलं
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराचं थेट लोणार सरोवरशी कनेक्शन? मेडीकल कॉलेजच्या डीननेच सांगितलं
Manoj Jarange Patil : धनंजय देशमुखांना धमकी दिल्याचा आरोप, मनोज जरांगे संतापले, धनुभाऊंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले...
धनंजय देशमुखांना धमकी दिल्याचा आरोप, मनोज जरांगे संतापले, धनुभाऊंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले...
Team India Caption : कॅप्टन रोहित शर्माचे स्थान डळमळीत, सुनील गावस्करांनी टीम इंडिया भविष्यातील सरसेनापतीचं थेट नाव सांगितलं!
कॅप्टन रोहित शर्माचे स्थान डळमळीत, सुनील गावस्करांनी टीम इंडिया भविष्यातील सरसेनापतीचं थेट नाव सांगितलं!
धक्कादायक! परफ्यूमवरील तारखा बदलताना बाटल्यांचा स्फोट; पती-पत्नीसह 4 जण जखमी
धक्कादायक! परफ्यूमवरील तारखा बदलताना बाटल्यांचा स्फोट; पती-पत्नीसह 4 जण जखमी
Gautam Gambhir : गौतम गंभीर ढोंगी! बोलतो ते कधीच करत नाही, फक्त क्रेडिट घेत असतो; माजी सहकाऱ्याचा बोचरा वार; बचावासाठी नितीश राणाची सुद्धा वादात उडी
गौतम गंभीर ढोंगी! बोलतो ते कधीच करत नाही, फक्त क्रेडिट घेत असतो; माजी सहकाऱ्याचा बोचरा वार; बचावासाठी नितीश राणाची सुद्धा वादात उडी
Embed widget