एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2022 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2022 | सोमवार

1.  नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून ही जनतेचीच मागणी, आमचा अजेंडा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण.. नगरपरिषद सुधारणा विधेयक बहुमताने संमत https://bit.ly/3QKJthM   सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडता, मग मुख्यमंत्रीही का निवडत नाही? अजित पवार शिंदे सरकारवर बरसले! https://bit.ly/3KiTfoL 

2. टीईटी घोटाळ्यात अपात्र ठरलेल्या राज्यातील शिक्षकांचे पगार ऑगस्ट महिन्यापासून बंद.. शिक्षण संचालकांचा निर्णय.. शालार्थ आयडी गोठवण्याचे निर्देश https://bit.ly/3c7vAet 

3. विनायक मेटेंच्या अपघातानंतर परिवहन विभाग सतर्क; सर्व आमदारांच्या वाहन चालकांना देणार प्रशिक्षण  https://bit.ly/3CpReFy 

4. समर्थ रामदासांच्या जन्मगावातील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला, 450 वर्षांपूर्वीच्या मूर्ती चोरीला, घटनेचे विधानसभेत पडसाद https://bit.ly/3CmXSMB 

5. अखेर बुलढाण्यातील 'तो' उपोषणकर्ता पाच दिवसांनी सापडला; पण बेपत्ता झाला कसे? प्रश्न अद्याप अनुत्तरीतच https://bit.ly/3AbeaFH 

6. भारतात शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवण्याची भीती वाटत असेल तर पाकिस्तानात दाखवायचा का?; देखाव्यावरुन पुण्यातील गणेश मंडळ संतापले https://bit.ly/3dNnzeS 

7. विद्यार्थ्यांवर आली काठीला लटकून नदी ओलांडण्याची वेळ; पूल पुरात गेला वाहून.. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या चिकलठाण शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास https://bit.ly/3c9YSZI 

8. अटलबिहारी वाजपेयी- लालकृष्ण अडवाणींसारख्या नेत्यांमुळे आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशात भाजपची सत्ता.. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्पष्टोक्ती https://bit.ly/3Ci0vPQ 

9. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ; चंद्रकांत पाटलांची घोषणा .. पदवी किंवा पदव्युत्तर पदवीपर्यंतचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क होणार माफ https://bit.ly/3pC5zqI 

10. सेन्सेक्सची घसरगुंडी, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान; Sensex 872 अंकानी घसरला https://bit.ly/3dOTU51  शेअर बाजारात 'ब्लॅक मंडे'; सलग दोन सत्रांच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या 6.5 लाख कोटी रुपयांचा चुराडा https://bit.ly/3KdhR2f  
 

एबीपी माझा डिजिटल स्पेशल

Dahi Handi Politics : सणांच्या नावाखालीच्या राजकीय इव्हेंटला कोण जबाबदार? याला सण म्हणावं की स्टंट? https://bit.ly/3AgHKJO 


ABP माझा स्पेशल

Shubman Gill Century : नर्व्हस 90 चा दुष्काळ संपला, झिम्बाब्वेविरुद्ध शुभमननं ठोकलं दमदार शतक https://bit.ly/3AApTPw 

Unmanned boat In Pune: समुद्रातील शत्रूंचा खात्मा अन् प्रत्येक हालचाली बसल्याजागी मिळणार! मानव विरहित बोटींमुळं हे शक्य होणार https://bit.ly/3Cnkoot 

Pakistan Spy Arrested : पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू शरणार्थीकडून हेरगिरी, तीन वर्षांपूर्वी मिळालं होतं नागरिकत्व https://bit.ly/3CoQmkm 

काय सांगता? सोन्याच्या कपात मिळतोय चहा... अहमदनगरच्या चहाची रंगली चर्चा https://bit.ly/3Co5DBO 

Pune Hydrogen Bus: पुण्यात स्वदेशी हायड्रोजन इंधन बस धावली https://bit.ly/3QWYjlr 

70 लाखांना विकणार होते मांडूळ साप, सापळा रचून पोलिसांनी पाच जणांना केली अटक https://bit.ly/3c9ZlLs 

 
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना? आत्तापर्यंत किती युवकांनी केले अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती
काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना? आत्तापर्यंत किती युवकांनी केले अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती
Sai Baba Idols:'साईबाबा मुस्लीम, त्यांचा सनातन हिंदू धर्माशी संबंध नाही'; वाराणसीच्या 14 मंदिरामधील साईबाबांच्या मूर्ती गंगेत विसर्जित
वाराणसीच्या मंदिरांमधील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या, साईबाबा हिंदू नव्हे मुस्लीम असल्याचा दावा
RBI च्या पतधोरण समितीत बदल, 3 नवीन सदस्यांची नियुक्ती, 4 वर्षांचा असणार कार्यकाळ
RBI च्या पतधोरण समितीत बदल, 3 नवीन सदस्यांची नियुक्ती, 4 वर्षांचा असणार कार्यकाळ
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6.30 AM : 02 Oct 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM  : 2 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines 7AM एबीपी माझा हेडलाईन्स 07 AM 02 Oct 2024 Marathi NewsMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 6:30  AM :  2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना? आत्तापर्यंत किती युवकांनी केले अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती
काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना? आत्तापर्यंत किती युवकांनी केले अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती
Sai Baba Idols:'साईबाबा मुस्लीम, त्यांचा सनातन हिंदू धर्माशी संबंध नाही'; वाराणसीच्या 14 मंदिरामधील साईबाबांच्या मूर्ती गंगेत विसर्जित
वाराणसीच्या मंदिरांमधील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या, साईबाबा हिंदू नव्हे मुस्लीम असल्याचा दावा
RBI च्या पतधोरण समितीत बदल, 3 नवीन सदस्यांची नियुक्ती, 4 वर्षांचा असणार कार्यकाळ
RBI च्या पतधोरण समितीत बदल, 3 नवीन सदस्यांची नियुक्ती, 4 वर्षांचा असणार कार्यकाळ
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
Horoscope Today 02 October 2024 : आज सर्वपित्री अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज सर्वपित्री अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
तुम्हाला माहितीय? स्वर्गाचा रस्ता भारतातून जातो... कुठून? स्वतःच जाणून घ्या!
तुम्हाला माहितीय? स्वर्गाचा रस्ता भारतातून जातो... कुठून? स्वतःच जाणून घ्या!
Bigg Boss 18: एकीकडे रिअल लाईफमध्ये घटस्फोटाच्या चर्चा, त्यात बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार भाईजानची हिरोईन?
एकीकडे रिअल लाईफमध्ये घटस्फोटाच्या चर्चा, त्यात बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार भाईजानची हिरोईन?
Israel-Iran Tension Row : इस्त्रायलवर इराणचा हल्ला, 200 क्षेपणास्त्र डागली, अमेरिकेतून मोठी अपडेट समोर, बायडन यांचे सैन्याला थेट आदेश
इराणनं इस्त्रायलवर 200 क्षेपणास्त्र डागली, अमेरिकेची वादात उडी, बायडन यांनी सैन्याला दिले थेट आदेश
Embed widget