एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2022 | बुधवार

Top 10 Maharashtra Marathi News : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2022 | बुधवार

1. बंडखोर आमदारांपैकी कुणीही थेट येऊन सांगावं, या क्षणाला मुख्यमंत्रीपद सोडायला तयार.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भावनिक साद.. शिवसैनिकांच्या बंडाने दुःखी झाल्याचीही कबुली https://bit.ly/3HLHZji  उद्धव ठाकरेंचा शब्द न शब्द जसाच्या तसा... वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री https://bit.ly/3QEdoZe 

2. शिवसेना बदलली म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंकडून चोख प्रत्युत्तर! https://bit.ly/3xOTi5I  मी ज्यांना माझं मानतो, त्यांच्यापैकी एकानेही माझ्याविरोधात मतदान केलं तर ते माझ्यासाठी लाजिरवणं: उद्धव ठाकरे https://bit.ly/3OzStEC  

3. एकनाथ शिंदे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान, भरत गोगावले यांची विधीमंडळ पक्ष प्रतोदपदी निवड.. सायंकाळच्या बैठकीसाठी सुनील प्रभू यांनी काढलेला आदेश अवैध असल्याचा दावा https://bit.ly/3tSqsAt  सुरतला जाण्यापेक्षा समोर या, 'कुऱ्हाड' होऊ नका, बंडवीर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्र्यांचं आव्हान https://bit.ly/3QETa1j 

4. एकनाथ शिंदेंच्या बंडाळीने शिवसेनेला 8 जिल्ह्यात भगदाड, 3 बालेकिल्ले ओस पडले! https://bit.ly/39Pqfah  कोण आहेत एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणारे आमदार, वाचा सविस्तर माहिती https://bit.ly/3ybno4T  शिंदेंच्या बंडात 'मराठवाड्या'चा मोठा वाटा; बारापैकी आठ जण गुवाहाटीत https://bit.ly/3blfInB 

5. शिवसेना आमदार 'एअरलिफ्ट', पुढचा मुक्काम गुवाहाटीत; शिंदे नवा गट स्थापन करणार? रात्रभरात काय-काय घडलं? https://bit.ly/3yaC58g 

6. आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीत गेलेले शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख अकोल्यात परतले, गुजरात पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन जबरदस्तीने दंडात इंजेक्शन टोचल्याचा आरोप https://bit.ly/3ycPBbq 

7. मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेत असं घडलं नसतं.. युवराज संभाजीराजे छत्रपती यांची शिवसेनेतल्या बंडावर प्रतिक्रिया https://bit.ly/3xOuCuc  महाविकास आघाडीचं चुकून जुळलं होतं, फार काळ टिकणार नव्हतंच : खा. उदयनराजे https://bit.ly/3xOgd11 

8. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान देण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय, राजकीय आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यावरही शिक्कामोर्तब https://bit.ly/3QDyQxk 

9. अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर, शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी तब्बल 40 दिवस तुरुंगात काढल्यावर न्यायालयाकडून दिलासा https://bit.ly/3HM2cpy 

10. गेल्या 24 तासांत देशात 12,249 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, देशातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 82 हजारांवर https://bit.ly/3OtJBkF राज्यात मंगळवारी 3659 नव्या रुग्णांची नोंद तर 3356 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3b8i0Xa 

ABP माझा स्पेशल 

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचं बंड; कायदेशीर प्रक्रियेत पुढे काय होणार? घटना काय सांगते? https://bit.ly/3Ou6CU3 

Aurangabad Crime: पोलीस निरीक्षकावर कर्मचाऱ्याचाच चाकू हल्ला; प्रकृती चिंताजनक  https://bit.ly/3HIIOcM 

BCCI On Virat Kohli: विराट कोहलीच्या कोरोना पॉझिटिव्हच्या वृत्तावर बीसीसीआयकडून मोठी अपडेट, कोहोली कोरोनामुक्त झाल्याचं स्पष्टीकरण  https://bit.ly/3bn6lnH 

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात भूकंपाचा हाहाकार; 250 लोकांचा मृत्यू, पाकिस्तानपर्यंत हादरा  https://bit.ly/3n9xBso 

Miss France : 'मिस फ्रान्स' आयोजकांचा मोठा निर्णय; आता स्पर्धेत सहभागी होण्यास वयोमर्यादा नाही, बदलले हे नियम  https://bit.ly/3QGUEIH 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv  

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha 

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
Raigad Car Accident: रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
IPL Mega Auction 2025: IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
Prajatka Mali: पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 26 November 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 730AM 26 November 2024 माझं गाव, माझा जिल्हा #abpमाझाTop 80 At 8AM 26 November 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या #ABPmajhaABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 26 November 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
Raigad Car Accident: रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
IPL Mega Auction 2025: IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
Prajatka Mali: पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
Maharashtra CM: महायुतीचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी अमित शाह मुंबईत येणार, लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता, शिंदे समर्थकांनी देव पाण्यात ठेवले
महायुतीचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी अमित शाह मुंबईत येणार, लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता, शिंदे समर्थकांनी देव पाण्यात ठेवले
आता घरबसल्या मिळवा तुमच्या गाडीचा VIP नंबर; अर्ज कसा करायचा? किती पैसे लागणार?
आता घरबसल्या मिळवा तुमच्या गाडीचा VIP नंबर; अर्ज कसा करायचा? किती पैसे लागणार?
Jitendra Awhad on EVM: जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
Arjun Rampal Birthday: पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
Embed widget