एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 नोव्हेंबर 2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 नोव्हेंबर 2022 | बुधवार

1. IND vs BAN : हातातून निसटणारा सामना टीम इंडियानं फिरवला, 5 धावांनी बांगलादेशवर रोमहर्षक विजय  https://cutt.ly/kNSwMEY  विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा,  टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला https://cutt.ly/JNSesp8 

2. धक्कादायक! मॉलमध्ये घसरगुंडी खेळताना तोल जाऊन चिमुकलीचा मृत्यू https://cutt.ly/7NSwZiG 

3. वेदांता-फॉक्सकॉनबाबत मविआकडून दिरंगाई? RTI मधून नवीन माहिती समोर https://cutt.ly/BNSwJ7Y  वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या RTI ला एकाच दिवसात उत्तर, उदय सामंत म्हणतात.. https://cutt.ly/KNSwGLo 

4. संजय राऊतांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी, न्यायालयानं निकाल राखून ठेवला  https://cutt.ly/UNSwSyP 

5. अंधेरी पोटनिवडणुकीची रणधुमाळी, नाट्यमय घडामोडीनंतर उद्या मतदान https://cutt.ly/6NSexzI 

6. एखाद्या महाविद्यालयातून प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांना UGC चा दिलासा; शुल्क परत न केल्यास महाविद्यालयांवर कारवाई https://cutt.ly/uNSwPee 

7. बदल्यांच्या नावाखाली मंत्री अधिकाऱ्यांकडून खंडणी वसूल करतात, राजू शेट्टींचा आरोप https://cutt.ly/XNSwUUr  मुकादम व्यवस्था संपवा, शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवा, राजू शेट्टींची मागणी, 17 आणि 18 नोव्हेंबरला ऊस वाहतूक बंद पाडण्याचा इशारा https://cutt.ly/eNSwRSK 
 
8. एसटी महामंडळाच्या उत्पन्नात 12 कोटी रुपयांची वाढ, आर्थिक घडी रुळावर येण्यास होणार मदत https://cutt.ly/jNSwQm0  कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहाची दूरवस्था, अडचणींचा डोंगर; तरीही दिवाळीत धुळे विभागातून एसटीला सर्वाधिक उत्पन्न https://cutt.ly/MNSwbi9 

9. शासकीय हॉस्पिटलमधील डॉक्टरांना खाजगी प्रॅक्टिस करणं महागात.. आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या सूचनेवरुन बीड आणि हिंगोलीतील डॉक्टरांना कारवाईच्या नोटिसा https://cutt.ly/yNSwjj8 
 
10. महाराष्ट्र केसरीच्या आयोजनावरून वादाचा आखाडा, रामदास तडस गट आणि शरद पवार- लांडगे गट आमनेसामने https://cutt.ly/cNSwfsE 

डिजिटल स्पेशल

नोकर भरतीसंदर्भात शासन निर्णायामध्ये नेमकं काय आहे? कुठे किती जागा? https://cutt.ly/HNSq3SE 

ABP माझा स्पेशल

व्हाईट पेपर किंवा श्वेतपत्रिका म्हणजे काय? राज्यात आतापर्यंत कोणत्या विषयांवर श्वेतपत्रिका काढण्यात आली? https://cutt.ly/fNSwaTD 

सुधीर फडकेंना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार द्यावा, महाराष्ट्र संगीत अध्यापक महामंडळाची सरकारकडे मागणी https://cutt.ly/3NSwoyB 

काय सांगता! पीकांचे भविष्य सांगणारं 'डिव्हाईस'; औरंगाबादेतील पितळे बंधूंचे अनोखे स्टार्टअप https://cutt.ly/ENSwyvU 

पार्लरमध्ये हेअर वॉश ट्रिटमेंट दरम्यान, महिलेला 'ब्युटी पार्लर स्ट्रोक', नेमकं प्रकरण काय? https://cutt.ly/WNSwe3a 

चीनमध्ये कोरोनामुळे कडक लॉकडाऊन, Apple फॅक्ट्रीत खळबळ, भिंत चढून कामगार पळतानाचा Video व्हायरल https://cutt.ly/oNSq6ai 

ट्विटरच्या ब्ल्यू टिकसाठी दरमहा 661 रुपयांचं शुल्क, इलॉन मस्क यांची घोषणा https://cutt.ly/MNSq4Mf 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manisha Kayande On Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांनी शिवाजी महराजांचा अपमान केलाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 07 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Embed widget