एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 एप्रिल  2022 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/379V8VI  आज कोर्टात काय घडलं? अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद जसाचा तसा https://bit.ly/3jogZev 

2. 'सिल्वर ओक'वरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन प्रकरणी पोलीसही जबाबदार? मंत्रालयातील पत्रात गौप्यस्फोट https://bit.ly/3rgoU1E 

3. किरीट सोमय्या यांना कोर्टाचा दणका, विक्रांत बचाव निधी प्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, नील सोमय्या यांच्या जामीनअर्जावर उद्या निर्णय https://bit.ly/3JzgybU 

4. संजय राऊत यांचा 60 दिवस तर एकनाथ खडसे यांचा 67 दिवस फोन टॅप : सूत्र https://bit.ly/3uu4aWv 

5. ठाण्यात उद्या राज ठाकरेंची तोफ कोणावर धडाडणार? https://bit.ly/37yZDsH  मी माझ्या साहेबांसोबत..., आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही, मनसेप्रमुख राज ठाकरेना भेटल्यानंतर पुण्याचे माजी शहरप्रमुख वसंत मोरे यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3rgxlKs 
 
6. कीर्तनकाराचं अश्लील व्हिडीओ प्रकरण;  व्हिडिओतील पुरुष आणि महिला कीर्तनकाराविरोधात अखेर गुन्हा दाखल  https://bit.ly/3O40T7M 

7`. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची आवक वाढली, वर्षभरात 1 हजार 899 कोटींची उलाढाल https://bit.ly/3Ju8JUW 

8.  देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये मोठी घट, गेल्या 24 तासांत सहा जणांचा मृत्यू, नवीन 929 कोरोना रुग्णांची नोंद https://bit.ly/37afH4n  राज्यात रविवारी एकही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही; 90 नवीन रुग्णांची नोंद https://bit.ly/377eZVv 

9. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ यांची बिनविरोध निवड https://bit.ly/3Ju8QzQ  राजीनामा देत 'इम्रान खान' यांनी पाकिस्तानी संसदेतून केलं वॉकआउट https://bit.ly/3LWAF5m     

10.  आज हैदराबादच्या समोर गुजरातचं आव्हान; अशी असू शकते संभाव्य अंतिम 11 https://bit.ly/3uu9BVq  गुजरात विरुद्ध हैदराबाद, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3xim5RH 

ABP माझा स्पेशल

Phule Movie : प्रतिक गांधी साकारणार महात्मा फुलेंची भूमिका; 'फुले' चित्रपटाचं पोस्टर रिलीज https://bit.ly/3E0x17L   उद्योजक ते सामाजिक क्रांतीतील अग्रणी ; महात्मा फुले यांच्या या 10 गोष्टी जाणून घ्या https://bit.ly/3O2a0pF 

IPL 2022 : दिल्ली आणि कोलकाता सामन्यात दिसलेली ही सुंदरी कोण?, रातोरात झाली सोशल मीडियावर प्रसिद्ध  https://bit.ly/3O28yUk 

Weight Loss : वजन घटवा, बोनस मिळवा; 'या' कंपनीची कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर! https://bit.ly/3jtieZQ 

Paisa Jhala Motha : कुटुंबासाठी टर्म इन्शुरन्स किती महत्वाचा? पाहा काय सांगतात इन्शुरन्स तज्ञ्ज्ञ https://bit.ly/365QUhq 

Tata Curvv first look review : इलेक्ट्रिक कार Tata Curvv चे नवीन व्हर्जन नेमके कसे आहे? वाचा संपूर्ण रिव्ह्यू https://bit.ly/3LPFbTc 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bank employee Shot Dead : बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
Bird Flu in Maharashtra: कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : 26 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Babulnath Mandir Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दीTrimbakeshwar Parli Vaijnath Mahashivratri 2025 : महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांमध्ये दर्शनाची लगबगBhimashankar Mahashivratri 2025:महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bank employee Shot Dead : बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
Bird Flu in Maharashtra: कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
Tata Capital IPO : टाटा कॅपिटलचा 15000 कोटींचा आयपीओ लवकरच येणार, भारतातील सर्वात मोठे पाच IPO कोणते?
टाटा कॅपिटल 15000 कोटींचा आयपीओ आणणार, भारतातील सर्वात मोठा आयपीओ कोणत्या कंपनीनं कधी आणलेला?
Gaja Marne: 'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
Elon Musk : जगातील अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर, डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलन मस्क यांना धक्का, टेस्लाचे शेअर...
डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलन मस्क यांना धक्का,अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर, कारण काय...
Mahakumbh 2025 : आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
Embed widget