Maharashtra Live Updates: आज देशभरात नरक चतुर्दशीचा उत्साह; राज्यातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर....
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Updates: मतदार यादीतील घोळावरुन राज्यातील विरोधक एकवटले..बोगस मतदारांबाबत पुरावे देऊनही निवडणूक आयोग काही कारवाई करत नसल्याने विरोधकांनी मोर्चाची हाक दिली.. काल सेना भवनात सर्व विरोधीपक्षाच्या नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली.. यावेळी निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा विरोधकांनी दिला. पुरावे देऊनही निवडणूक आयोग कारवाई करत नसल्याने मोर्चाच्या माध्यमातून आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न करणार असं विरोधकांनी सांगितलं. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
सातारा कास रोडवर भीषण अपघात,चार चाकी गाडी पलटी
सातारा ब्रेकिंग
सातारा कास रोडवर भीषण अपघात
गणेश खिंड परिसरातील घटना
5 चार चाकी गाड्यांची लागली होती रेस
चार चाकी गाडी पलटी, हुल्लडबाजी करताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला...
दिवाळीच्या दिवशी अतिउत्साही पर्यटकांची सातारा -कास रोडवर हुल्लडबाजी
अपघातात दोन जण जखमी
जखमी शासकीय रुग्णालयात दाखल
पोलिसांनी हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी..
नाशिकमध्ये विविध प्रकारच्या मिठाई खरेदीसाठी नाशिककरांची दुकानात गर्दी...
अँकर:
दिवाळी सणाच्या निमित्ताने नाशिकमध्ये मिठाईच्या दुकानात नाशिककरांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आगामी काळात निवडणुका असल्यामुळे नाशिकच्या सागर स्वीट मधून जवळपास दहा हजार किलोच्या मिठाईची देखील ऑर्डर इच्छुक उमेदवारांनी दिलेली आहे तर ड्रायफूट्स मिठाई, मलाई मिठाई, मोतीचूर लाडू, चॉकलेट मिठाई अशा विविध प्रकारच्या मिठाई खरेदीसाठी नाशिककर देखील मोठे गर्दी करत आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी... WKT...vis
























