एक्स्प्लोर

Maharashtra Coronavirus Case: राज्यात गुरुवारी 25,617 डिस्चार्ज तर 15,229 नवीन कोरोनाबाधित, राज्यात एकूण 2,04,974 ॲक्टिव्ह रुग्ण

Maharashtra Corona Cases : राज्यात आज तर 15,229 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 25,617 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 307 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या दहा हजाराने जास्त आहे.

Maharashtra Corona Cases : राज्यात आज तर 15,229 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 25,617 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 307 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दहा हजाराने जास्त आहे. राज्यात आज एकूण 204974 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  आजपर्यंत एकूण 54,86,206 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.73% टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 1566490 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 7055 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

राज्यात आणि विशेषकरुन मुंबईत कोरोनानं प्रकोप केला होता. यात मुंबईमध्ये तर कोरोनानं सर्वात जास्त कहर केला. आता मुंबईतील आकडा हा एक हजारांच्या देखील आता आला आहे.  मुंबईत गेल्या 24 तासात 961 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 897 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,75,193 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील  एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 16,612 इतकी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 500 दिवसांवर पोहोचला आहे.  

आज धारावीमध्ये फक्त एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद

आज धारावीमध्ये फक्त एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेनं माहिती दिली आहे. धारावीत सध्या एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 19 असल्याचं बीएमसीकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने घातलेले निर्बंध आणि उपाययोजनांमुळं धारावीसारख्या हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी आज केवळ एका रुग्णाची नोंद झाली आहे. धारावीत आजवर एकूण 6829 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज दादरमध्ये 6 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. दादरमध्ये आतापर्यंत 9466 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर आज माहिममध्ये 17 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. माहिममध्ये आतापर्यंत 9802 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  

Dharavi Corona Update : मोठा दिलासा... मुंबई सावरतेय, आज धारावीत कोरोनाचा फक्त एक रुग्ण!

पुणे शहरात 467 नवीन रुग्णांची नोंद

पुणे शहरात आज 467 नवीन रुग्णांची नोंद झाली  तर 769 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 4 लाख 70 हजारांवर पोहोचली आहे तर कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या 4 लाख 57 हजारांवर गेली आहे. कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 हजारांच्या खाली असून शहरात 5 हजार 305 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CRPF Soldier Opens Fire At Camp : CRPF जवानाची कॅम्पमध्ये फायरिंग करत स्वत:वर गोळी झाडली; कॉन्स्टेबल आणि एक उपनिरीक्षक जागीच ठार, 8 जवान जखमी
CRPF जवानाची कॅम्पमध्ये फायरिंग करत स्वत:वर गोळी झाडली; कॉन्स्टेबल आणि एक उपनिरीक्षक जागीच ठार, 8 जवान जखमी
'या' प्राण्याचे विष लाखात विकले जाते!
'या' प्राण्याचे विष लाखात विकले जाते!
Share Market : भारतीय शेअर बाजार का कोसळतोय? 'त्या' 970000 कोटी रुपयांचं कनेक्शन समोर...
शेअर बाजार का कोसळतोय? मोठं कारण समोर, FPI नं 970000 कोटी रुपये काढून घेतले अन्...
Crop Insurance Manikrao Kokate: हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयांत पीक विमा दिला: माणिकराव कोकाटे
हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा दिला: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : माझ्यात बोलायची हिंमत! तेव्हा दुतोंडी गांडूळ कुठे होते?Pm Modi Meet Donald Trump  :गाळाभेट, हस्तांदोलन; डोनाल्ड ट्रम्प-पंतप्रधान मोदींच्या भेटीची EXCLUSIVE दृश्यHarshwardhan Sapkal : काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षांचा अजेंडा काय? हर्षवर्धन सपकाळ EXCLUSIVEABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 14 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CRPF Soldier Opens Fire At Camp : CRPF जवानाची कॅम्पमध्ये फायरिंग करत स्वत:वर गोळी झाडली; कॉन्स्टेबल आणि एक उपनिरीक्षक जागीच ठार, 8 जवान जखमी
CRPF जवानाची कॅम्पमध्ये फायरिंग करत स्वत:वर गोळी झाडली; कॉन्स्टेबल आणि एक उपनिरीक्षक जागीच ठार, 8 जवान जखमी
'या' प्राण्याचे विष लाखात विकले जाते!
'या' प्राण्याचे विष लाखात विकले जाते!
Share Market : भारतीय शेअर बाजार का कोसळतोय? 'त्या' 970000 कोटी रुपयांचं कनेक्शन समोर...
शेअर बाजार का कोसळतोय? मोठं कारण समोर, FPI नं 970000 कोटी रुपये काढून घेतले अन्...
Crop Insurance Manikrao Kokate: हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयांत पीक विमा दिला: माणिकराव कोकाटे
हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा दिला: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे
Harshvardhan Sapkal: भाजपचं सर्वात मोठं हत्यार निष्प्रभ होणार, हर्षवर्धन सपकाळांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करुन काँग्रेस हायकमांडने कसा मास्टरस्ट्रोक मारला?
हर्षवर्धन सपकाळांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करुन काँग्रेस हायकमांडने कसा मास्टरस्ट्रोक मारला?
Video : पीएम मोदी उजव्या हातापासून पाच फूट अंतरावर अन् डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'भारत हा जगात सर्वात जास्त कर आकारणारा देश, मला आरोप करायचा नाही, पण...'
Video : पीएम मोदी उजव्या हातापासून पाच फूट अंतरावर अन् डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'भारत हा जगात सर्वात जास्त कर आकारणारा देश, मला आरोप करायचा नाही, पण...'
Guillain Barre Syndrome In Kolhapur : राज्यात जीबीएसचं थैमान! आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या जिल्ह्यात पहिला मृत्यू
राज्यात जीबीएसचं थैमान! आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या जिल्ह्यात पहिला मृत्यू
Dhananjay Deshmukh: बीडची 'बी टीम' कोण चालवतो?  संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुखांचा खळबळजनक आरोप
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बी टीम अद्याप बाहेरच; धनंजय देशमुख यांचा खळबळजनक आरोप, म्हणाले..
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.