एक्स्प्लोर

Maharashtra News Live Updates : अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगरमध्ये होणार, शांतीनगर स्मशानभूमीत पोलिसांनी खोदला खड्डा

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE

Key Events
Maharashtra News Live Updates : अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगरमध्ये होणार, शांतीनगर स्मशानभूमीत पोलिसांनी खोदला खड्डा

Background

मुंबई : राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. 28 सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबाबत सूतोवाच केले आहे. दरम्यान, निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता लक्षात घेता राज्यातील राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाची प्रक्रिया चालू आहे. त्यासाठी दोन्ही गटांत स्वतंत्रपणे बैठकांचे सत्र चालू आहे. राज्यात पुणे, मुंबईसह राज्याच्या इतरही भागात पाऊस कोसळतो आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर.... 

14:13 PM (IST)  •  29 Sep 2024

नागपूर विमानतळावर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची नितेश राणे यांच्याविरोधात जोरदार नारेबाजी  

नागपूर विमानतळ राडा 

नागपूर विमानतळावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या  शिवसैनिकांनी भाजप नेते नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली 

नितेश राणे हे परतवाडा येथे हिंदू आक्रोश सभेला जाण्यासाठी नागपूर विमानतलवार उतरले, त्याच वेळी शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी विमानतळावर होते. शिवसैनिकांना जेव्हा कळले कि नितेश राणे यांना दुसऱ्या गेट ने बाहेर पडत आहे . तेव्हा उबाठा चे शिवसैनिक आगमन गेट वर गेलेले व नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी केली.

परिस्थितीचे गांभीर्य बघता पोलिसांनी शिवसैनिकांना परत प्रस्थान गेटवर पाठवले.

त्यानंतर नितेश राणे यांना रास्ता मोकळा कडून देत पोलिसांनी परतवाडा कडे रवाना केला 

मात्र काही वेळासाठी नागपूर विमानतळावर तणावाची स्थिती निर्माण झाली होती

13:37 PM (IST)  •  29 Sep 2024

अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगरमध्ये होणार, शांतीनगर स्मशानभूमीत पोलिसांनी खोदला खड्डा

अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगरमध्ये होणार

उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत पोलिसांनी खोदला खड्डा

अक्षय शिंदेच्या अंत्यविधीसाठी खड्डा खोदल्याची स्मशानातील कर्मचाऱ्यांची माहिती

13:23 PM (IST)  •  29 Sep 2024

भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्यासमोर कोळी बांधवांची जोरदार घोषणाबाजी 

सोलापूर ब्रेकिंग 
---

भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्यासमोर कोळी बांधवांची जोरदार घोषणाबाजी 

उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी आमदार सुभाष देशमुख गेले असता कोळी बांधवांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला

त्याचबरोबर सुभाष देशमुख यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली 

शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्या धाडस संस्थेच्या माध्यमातून मागील सहा दिवसांपासून कोळी समाजाचे आमरण उपोषण सोलापुरात सुरू आहे 

कोळी समाजातील बांधवांना एसटीचे दाखले दिले जात नसल्याने आमरण उपोषण सुरूय 

यावेळी कोळी समाजातील एका महिलेने आमदार सुभाष देशमुख यांच्या गाडीपर्यंत जात त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला

तर शरद कोळी यांनी देखील समाजाच्या मागण्या सुभाष देशमुख यांच्यासमोर मांडल्या

13:22 PM (IST)  •  29 Sep 2024

मुंबई-नाशिक महामार्गावर दोन कंटेनरचा अपघात 

भिवंडी ब्रेक

मुंबई नाशिक महामार्गावर दोन कंटेनरचा अपघात 

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एकामागे एक कटेनरची धडक 

मुंबईच्या दिशेने जात असताना येवई नाका परीसरात घडला अपघात 

वाहचालक किरकोळ जखमी

12:01 PM (IST)  •  29 Sep 2024

पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर आता बीडमध्ये मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत

पश्चिम महाराष्ट्राच्या धरतीवर बीडमध्ये भव्य बैलगाडा शर्यत पार पडते आहे. बीड जवळील तळेगाव शिवारात तीनशे मीटर धावपट्टीवर बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आलीय. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के मित्र मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी बैलगाडा शर्यत पार पडते. यावर्षी मात्र राजकारणाची किनार शर्यतीला दिसून आली.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर प्रत्येक वर्षी पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर बीडमध्ये बैलगाडा शर्यत आयोजित केली जाते. यावर्षी बहुचर्चित मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीत महाराष्ट्रातील नामांकित बैल बकासुर, सर्जा, सोन्या, हिंदकेसरी यासारख्या बैल जोड्यांचा थरार पाहायला मिळालाय. याच बैलगाडा शर्यतीतून भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकलेय. विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे मस्के यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Kapoor : पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
Nana Patole : काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले,  'त्याची चर्चा करण्याची गरज...'
काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले 'त्याची चर्चा करण्याची गरज...'
Delhi Farmer Protest : शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
Beed Crime: मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole PC : मलाईदार खात्यांसाठी महायुतीत भांडण, नाना पटोलेंचा हल्लाबोलDadar Hanuman Mandir : मोठी बातमी! दादरमधील हनुमान मंदिर  हटवण्याच्या निर्णयाला स्थगितीTop 60 News : City 60 News : Maharashtra News : 14 Dec 2024 : ABP MajhaNrusinhawadi Datta Jayanti 2024 : दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडीत जन्मकाळ सोहळ्याचा देखावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Kapoor : पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
Nana Patole : काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले,  'त्याची चर्चा करण्याची गरज...'
काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले 'त्याची चर्चा करण्याची गरज...'
Delhi Farmer Protest : शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
Beed Crime: मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
2019 मध्ये भारताने पाकिस्तानला दणका दिला, आता स्वित्झर्लंडचा भारताला तगडा झटका! आशियामधील चौथा सर्वात मोठा पार्टनर असूनही घेतला निर्णय
2019 मध्ये भारताने पाकिस्तानला दणका दिला, आता स्वित्झर्लंडचा भारताला तगडा झटका!
Smita Patil : सुपरस्टारच्या प्रेमात पडताच सौंदर्यावर टोमणे, तरीही बंडखोर राहिली; मृत्यूनंतर विवाहित वधूसारखी सजली
सुपरस्टारच्या प्रेमात पडताच सौंदर्यावर टोमणे, तरीही बंडखोर राहिली; मृत्यूनंतर विवाहित वधूसारखी सजली
दादरच्या हनुमान मंदिरावरून राजकारण तापलं, आज आदित्य ठाकरे महाआरती करणार; रवी राणाही भेट देणार
दादरच्या हनुमान मंदिरावरून राजकारण तापलं, आज आदित्य ठाकरे महाआरती करणार; रवी राणाही भेट देणार
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी थेट बेडरुममधून उचललं; सीएम रेवंत रेड्डींच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या! दोघांमध्ये वाद का वाढला?
अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी थेट बेडरुममधून उचललं; सीएम रेवंत रेड्डींच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या! दोघांमध्ये वाद का वाढला?
Embed widget