एक्स्प्लोर

“महादेव जानकर, यू आर दि मिनिस्टर'

बीड : ‘महादेव जानकर, यू आर दि मिनिस्टर’ याची जाणीव ठेवून संयमाने बोलतो. विशेषत: मीडियाशी बोलताना काळजी घेऊन बोलतो, असे रासपचे अध्यक्ष आणि राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जनाकर म्हणाले. जानकर मराठवाड्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार करत आहेत. त्यावेळी सभेनंतर बीडमधील अंबाजोगाईत ते बोलत होते. “मी चळवळीतला कार्यकर्ता असल्याने बोलण्याच्या ओघात अनेकदा चुका केल्या आहेत. परंतु, आता मंत्री असल्याने संयमी झालो आहे. एखादं वाक्य अनावधानाने बोललो की लगेच माझा निषेध, आमचे पुतळे जाळणे असे प्रकार होतात. त्यामुळे आता बोलताना 'महादेव जानकर, यू आर दि मिनिस्टर' याची जाणीव ठेऊन संयमाने बोलतो. विशेषत: मीडियाशी बोलताना खूप काळजी घेऊन बोलतो.”, असे पदुम मंत्री महादेव जानकर म्हणाले. “मुंडे साहेबांच्या पश्चात भाजपमध्ये जबाबदारीने संघटन करणारा नेता नाही, त्यामुळे मित्र पक्षांची कुचंबणा होत आहे. परंतु, आम्ही सर्व मित्र पक्ष बसून यावर मार्ग काढू.”, असेही जानकर म्हणाले. नोटाबंदीवर जानकर काय म्हणाले? “ज्यांच्याकडे दोन नंबरचा पैसा होता, त्यांनाच नोटाबंदीचं वाईट वाटतंय. काळा पैसा काही सर्वसामान्य, शेतकऱ्यांकडे नव्हता. त्यामुळे त्यांच्या नाराजीचं कारणच नाही. लाईनमध्ये उभं राहणे, बियाणे विकत घेण्यात अडचणी आल्या, पण आता सर्व ठीक आहे. मी चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरतोय, पण लोक नोटाबंदीबद्दल सरकावर नाराज असल्याचे कुठेही जाणवत नाही. नोटाबंदीचा परिणाम सरकावर पडलेला नाही.”, असे सांगायलाही जानकर विसरले नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

लबाड लांडगा ते गाढव कुत्रा! प्राण्यांची उपमा देत राजकीय नेत्यांची ऐकमेकांवर टीका, सोलापूरचं राजकारण तापलं 
लबाड लांडगा ते गाढव कुत्रा! प्राण्यांची उपमा देत राजकीय नेत्यांची ऐकमेकांवर टीका, सोलापूरचं राजकारण तापलं 
Abp Majha Impact : ABP माझाच्या बातमीचा दणका! प्रशासनाला आली जाग, तब्बल 3 महिन्यानंतर मालंवडी गावाला मिळालं हक्काचं पाणी
Abp Majha Impact : ABP माझाच्या बातमीचा दणका! प्रशासनाला आली जाग, तब्बल 3 महिन्यानंतर मालंवडी गावाला मिळालं हक्काचं पाणी
ऊसाला 4 हजार ते साडेचार हजारांचा दर देणं कोणालाच शक्य नाही, शिवेंद्रराजे भोसलेंचं वक्तव्य, शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम 
ऊसाला 4 हजार ते साडेचार हजारांचा दर देणं कोणालाच शक्य नाही, शिवेंद्रराजे भोसलेंचं वक्तव्य, शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम 
रोहित पवारांना विकासाचा फोबिया का झालाय? जिथे विकासकामे सुरु तिथं आंदोलन करतायेत, गोरेंचा हल्लाबोल, म्हणाले आंदोलनाआधी आजोबांचा सल्ला घ्यावा
रोहित पवारांना विकासाचा फोबिया का झालाय? जिथे विकासकामे सुरु तिथं आंदोलन करतायेत, गोरेंचा हल्लाबोल, म्हणाले आंदोलनाआधी आजोबांचा सल्ला घ्यावा

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Embed widget