एक्स्प्लोर
Advertisement
VIDEO : कोबीला कवडीमोल भाव, शेतकऱ्याने फावड्याने गड्डे फोडले!
योग्य दर मिळत जालन्यातील एका शेतकऱ्याने निराशेपोटी आपल्या शेतातील कोबीचे गड्डे फावड्याने फोडले तर टोमॅटो फेकून दिले.
जालना : महाराष्ट्रातील पहिल्या शेतकरी आत्महत्येला आज 32 वर्ष झाली. त्यानिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं. मात्र, आजही शेतकऱ्यांच्या स्थितीत काडीमात्रही फरक पडला नसल्याचा एक व्हीडिओ समोर आला आहे.
योग्य दर मिळत जालन्यातील एका शेतकऱ्याने निराशेपोटी आपल्या शेतातील कोबीचे गड्डे फावड्याने फोडले तर टोमॅटो फेकून दिले. प्रेमसिंग चव्हाण असं या शेतकऱ्याचं नाव असून जालन्याच्या पाहेगावात त्यांची शेती आहे.
तीन महिन्यापूर्वी प्रेमसिंग चव्हाण यांनी अर्धा एकरात कोबीची लागवड केली होती. तयार झालेला कोबी त्यांनी बाजारपेठेत विक्रीस नेला. मात्र त्यांच्या कोबीला अक्षरश: कवडीमोल दर मिळाला. वाहतूक खर्चही निघत नसल्याने प्रेमसिंग चव्हाण हतलब झाले आणि कोबीची गड्डे फावड्याने फोडून आपला संताप व्यक्त केला.
VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement