एक्स्प्लोर

Harshvardhan Patil: तुतारीच्या संपर्कात असल्याची चर्चा, आता हर्षवर्धन पाटील म्हणतात, कोणतेही भाजप नेते माझ्या संपर्कात नाहीत!

Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांच्या बैठकीनंतर चर्चेला उधाण आलं आहे, या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार का? याबाबतची उत्सुकता आता साऱ्यांना लागली आहे.

पुणे:  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी इंदापुरातून आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी जाहीर केल्यानं भाजपचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नाराज झाले आहेत. अजित पवारांनी विद्यमान लोकप्रतिनिधींना संधी देणार असल्याचं सुतोवाच केले आहेत. मात्र, महायुतीचं जागावाटप झाला का? असा संतप्त सवाल हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

हर्षवर्धन पाटील म्हणाले, गेली दोन महिने झाले मतदारसंघात फिरत आहे. मी विधानसभा लढवली पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे. काहीजण म्हणतात अपक्ष लढा, तर काहीजण म्हणतात 'तुतारी' हातात घ्या. पुढील काही दिवसांत जनतेत जाऊन मते जाणून घेणार आहे. महायुतीचा कोणताही निर्णय तीन नेत्यांनी एकत्र बसून घेतला पाहिजे. मागील आठवड्यात इंदापुरात शासकीय कार्यक्रम पार पडला. तेव्हा, आम्हाला बोलावण्यात आलं नाही."

"आम्ही महायुतीचाच घटक आहोत ना? अजित पवारांनी विद्यमान लोकप्रतिनिधींना संधी देणार असल्याचं सुतोवाच केले आहेत. मात्र, महायुतीचं जागावाटप झाला का? हे आमच्या नेत्यांना विचारणार आहे. कुणीही आमच्याशी बोलायला तयार नाही. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटणार आहे. पण, त्याआधी जनतेशी संवाद साधणार आहे," असं हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी सांगितलं आहे. 

"विधानसभा आली की आमचं काय चुकतं? त्यामुळे जनतेमध्ये रोष आहे. याचा विचार नेतृत्वानं करावा. भाजप आणि महायुतीतील कुठल्याच नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला नाही. महायुतीत नेत्यांना माझी काय अडचण असेल, तर सांगावं. मी भाजपमध्ये काही मागण्यासाठी गेलो होतो. माझा जो वीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे त्याचा उपयोग नेत्यांनी करून घ्यायला पाहिजे होता. प्रत्येक जणांनी माझ्याशी संपर्क साधला आहे अद्याप पर्यंत कोणताही मी निर्णय घेतला नाही," असं हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी स्पष्ट केलं. 

"लोकांच्या मनात काय आहे हे जाणून घेणं गरजेचं असतं. नाहीतर नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला होते. लोकसभेला आपण बघितला आहे काय होतं. आम्ही सगळे नेते एका बाजूला होतो आणि जनता एका बाजूला काय झाली. पण, पाहिलं  माझा विश्वास जनतेवर आहे जनतेचा काय आवाज आहे हे बघितल्यानंतर पुढचा निर्णय घेऊ," असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 07 November 2024Sandeep Deshpande on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी माहीम विधानसभेत सभा घ्यावी- संदीप देशपांडेABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 07 November 2024Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
Pune Politics: काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
Dilip Walse Patil : तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
Embed widget