एक्स्प्लोर
पंढरपुरात शेवटची अक्षता पडताना नवरदेवाचा मृत्यू
पंढरपूर : लग्नाच्या बोहल्यावर चढत असतानाच नवरदेवाचा मृत्यू झाला. पंढरपूरमधील देगावमध्ये मंगळवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली.
शैलेंद्र शिवाजी शिंदे असं मृत नवरदेवाचं नाव आहे. शेवटच्या अक्षता पडत असताना शैलेंद्र अचानक खाली कोसळला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
त्याआधी दोन्ही बाजूकडील वऱ्हाडी मंडळीत भांड झालं होतं. त्याच तणावामुळे नवरदेवाला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकाने दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement