एक्स्प्लोर

FASTag Annual Pass : 15 ऑगस्टपासून फास्टॅगचा वार्षिक पास मिळणार, वाहनचालकांचा होणार मोठा फायदा, कसं Apply कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

FASTag Annual Pass : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहनचालकांसाठी FASTag वार्षिक पास सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ही सुविधा 15 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहे.

FASTag Annual Pass : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने वाहनचालकांसाठी FASTag वार्षिक पास सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, ही सुविधा 15 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहे. या उपक्रमामुळे वाहनचालकांना वारंवार टोलसाठी फास्टॅग रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. यामुळे वेळेची बचत, खर्चात घट, आणि टोल प्लाझांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

एकदाच रिचार्ज, वर्षभर टोलपासून मुक्ती

NHAI ने फास्टॅगच्या नियमांमध्ये बदल करत खासगी कार, जीप, व्हॅनसारख्या खासगी गाड्यांसाठी वार्षिक पास देण्याचा निर्णय घेतला आहे.  सध्याच्या परिस्थितीत टोल नाक्यावर वाहनाच्या वजनानुसार वेगवेगळं शुल्क घेतलं जातं. त्यानुसार आता 200 टोल क्रॉस करण्यासाठी जवळपास 10000 रुपये लागू शकतात. पण आता एक टोल क्रॉस करण्यासाठी 15 रुपये शुल्क आकारलं जाईल. त्यामुळे केवळ 3000 रुपयांमध्ये काम होईल. जे लोक लांबचा प्रवास करतात त्यांच्यासाठी ही सुविधा अधिक फायदेशीर ठरू शकते.

कोणत्या मार्गांवर लागू होणार?

हा वार्षिक पास फक्त NHAI आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (MoRTH) च्या अखत्यारीतील राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर लागू असेल.

- मुंबई–रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग

- दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवे

- मुंबई–नाशिक महामार्ग

- मुंबई–सुरत मार्ग

मात्र, राज्य महामार्ग किंवा महापालिकेच्या टोल मार्गांवर (उदा. मुंबई–पुणे एक्सप्रेसवे, मुंबई–नागपूर समृद्धी महामार्ग, अटल सेतू) हा पास लागू होणार नाही. अशा मार्गांवर फास्टॅग नेहमीप्रमाणे टोल शुल्क आकारले जाईल.

फास्टॅग वार्षिक पास कसा काढाल?

- राजमार्ग यात्रा अ‍ॅप (Rajmarg Yatra App) किंवा NHAI/MoRTH च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.

- वाहन क्रमांक आणि फास्टॅग आयडीने लॉगिन करा.

- 3000 रुपयांचे ऑनलाईन पेमेंट करा (UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे).

- पास तुमच्या FASTag खात्याशी लिंक होईल आणि 15 ऑगस्ट रोजी SMS द्वारे ॲक्टिवेशनची माहिती मिळेल.

महत्त्वाचे नियम काय?

- हा पास फक्त खासगी वाहनांसाठी आहे.

- व्यावसायिक वाहनांवर हा पास लागू होणार नाही.

- पास नॉन-ट्रान्सफरेबल आहे, म्हणजेच तो केवळ नोंदणीकृत वाहनासाठीच वापरता येईल.

- निवडक राष्ट्रीय महामार्गांवरच हा पास लागू राहील.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Justice Yashwant Varma Case: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; अध्यक्ष ओम बिर्लांनी केली समिती गठीत, सदस्यांची नावेही जाहीर

तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, AAI मध्ये विविध पदांसठी भरती सुरु, पगार मिळणार 1 लाख 40 हजार रुपये 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
Embed widget