एक्स्प्लोर

राज्यातील महाविद्यालयात पुढील वर्षापासून निवडणुकांचं बिगुल

मुंबई : राज्यातील महाविद्यालयांमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत. राज्य सरकारनं सार्वजनिक विद्यापीठ कायदा मंजूर कऱण्यात आला आहे. 1994 साली महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये होणारे वाद विचारात घेत विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांवर बंदी घालण्यात आली होती. तब्बल 22 वर्षांनी विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. त्यामुळे आता महाविद्यालयांमध्ये निवडणुकांचा गुलाल उधळला जाणार आहे. 1994 मध्ये महाविद्यालयीन निवडणुकांवर बंदी घातल्यानंतर गुणवत्तेवर विद्यार्थ्यांची निवड करुन विद्यार्थी संसदेची स्थापना केली जायची. पण विद्यार्थी संघटनांनी खुल्या पद्धतीनं निवडणूक घेण्याची मागणी केली. राज्यभरातील विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीला सरकारनं हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे लोकशाही पद्धतीनं आचारसंहितेच्या आधारे पुढील शैक्षणिक वर्षापासून निवडणुका होणार आहेत. काय आहे सार्वजनिक विद्यापीठ कायदा?
  • सार्वजनिक विद्यापीठ कायदा विधानसभेत मंजूर, विद्यार्थी केंद्रीत कायदा
  • 22 वर्षांनी महाविद्यालयात निवडणुका सुरू करण्याची कायद्यात तरतुद
  • 1994 साली विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांवर बंदी घालण्यात आली होती
  • लोकशाही पद्धतीने आचारसंहितेच्या आधारे पुढील शैक्षणिक वर्षापासून निवडणुका सुरु होणार
  • पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धत लागू होणार, विद्यार्थ्यांना कोणताही विषय निवडण्याची मुभा
  • या कायद्यानुसार कॉलेजमधील परीक्षा वेळापत्रक एप्रिलमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष होण्याआधी विद्यार्थ्यांना जाहीर करणे बंधनकारक
  • कायद्यानुसार महाविद्यालयातील विविध समित्यांवर विद्यार्थ्यांचे प्रतिनिधीत्व वाढणार
  • सिनेटमध्ये विद्यार्थी परिषदेचे सचिव आणि अध्यक्ष असणार
  • मॅनेजमेंट कॉन्सिलमध्ये स्टुडंट कॉन्सिल अध्यक्षाला बोलवण्यात येणार
  • विद्यार्थी विकास मंडळ आणि क्रीडा-शैक्षणिक विकास मंडळात विद्यार्थी परिषदेचे सचिव आणि अध्यक्ष असणार
  • कॉलेज विकास कमिटीमध्ये स्टुडंट कॉन्सिलचे अध्यक्ष आणि सचिव असणार
  • जे विद्यार्थी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम,  NCC परेड यात परीक्षेच्या काळात सहभागी होणार असतील तर त्यांच्यासाठी नंतर वेगळी परीक्षा घेण्याची तरतूद
  • विद्यापीठांमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र स्थापन होणार
  • त्यात लोकपाल सारखी व्यवस्था असणार
  • विद्यापीठ गुणवत्ता सुधारावी म्हणून सल्लागार परिषद नेमणार, यात नामांकित उद्योजक, शास्त्रज्ञांचा समावेश
  • सिनेट वर सामाजिक आरक्षण 15% वरून 36% वर

महत्त्वाच्या बातम्या

लबाड लांडगा ते गाढव कुत्रा! प्राण्यांची उपमा देत राजकीय नेत्यांची ऐकमेकांवर टीका, सोलापूरचं राजकारण तापलं 
लबाड लांडगा ते गाढव कुत्रा! प्राण्यांची उपमा देत राजकीय नेत्यांची ऐकमेकांवर टीका, सोलापूरचं राजकारण तापलं 
Abp Majha Impact : ABP माझाच्या बातमीचा दणका! प्रशासनाला आली जाग, तब्बल 3 महिन्यानंतर मालंवडी गावाला मिळालं हक्काचं पाणी
Abp Majha Impact : ABP माझाच्या बातमीचा दणका! प्रशासनाला आली जाग, तब्बल 3 महिन्यानंतर मालंवडी गावाला मिळालं हक्काचं पाणी
ऊसाला 4 हजार ते साडेचार हजारांचा दर देणं कोणालाच शक्य नाही, शिवेंद्रराजे भोसलेंचं वक्तव्य, शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम 
ऊसाला 4 हजार ते साडेचार हजारांचा दर देणं कोणालाच शक्य नाही, शिवेंद्रराजे भोसलेंचं वक्तव्य, शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम 
रोहित पवारांना विकासाचा फोबिया का झालाय? जिथे विकासकामे सुरु तिथं आंदोलन करतायेत, गोरेंचा हल्लाबोल, म्हणाले आंदोलनाआधी आजोबांचा सल्ला घ्यावा
रोहित पवारांना विकासाचा फोबिया का झालाय? जिथे विकासकामे सुरु तिथं आंदोलन करतायेत, गोरेंचा हल्लाबोल, म्हणाले आंदोलनाआधी आजोबांचा सल्ला घ्यावा

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
Embed widget