एक्स्प्लोर

छगन भुजबळ आणि अमृता पवार यांच्यातील वाद मुंबई दरबारी; गिरीश महाजन यांची भेट, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार

Chhagan Bhujbal vs Amruta Pawar : अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि भाजपच्या अमृता पवार यांच्यांत विधानसभा निवडणुकीच्या आधीच राजकीय सामना सुरू झालाय. दरम्यान, हा वाद आता मुंबईपर्यंत पोहचला आहे.

नाशिकविधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) तोंडावर येवला (Yeola) मतदारसंघात मानापमान नाट्य रंगल्याचे दिसून येत आहे. नांदूरमध्यमेश्वर ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडी आणि आरोग्य केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी निमंत्रित केले नसल्यानं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्रशासन आणि माजी जि. प. सदस्य अमृता पवार (Amruta Pawar), सुरेखा नरेंद्र दराडे (Surekha Darade) यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. 

दरम्यान, येवला विधानसभा मतदारसंघातील हाच वाद आता मुंबईपर्यंत पोहचला आहे. अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि भाजपच्या अमृता पवार यांच्यांत विधानसभा निवडणुकीच्या आधीच राजकीय सामना सुरू झालाय. विकासकामाच्या उद्घाटन समारंभाला निमंत्रित केले नसल्याने भुजबळ यांनी हक्कभंग प्रस्ताव आणण्याची मागणी  केल्यानंतर  भाजपच्या अमृता पवार यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतलीय. सोबतच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही छगन भुजबळ यांची तक्रार करणार असल्याचा पवित्रा अमृता पवार यांनी घेतला आहे. 

येवलातील हा वाद महायुतीचे नेते कसा मिटविणार? 

अमृता पवार भाजपच्या येवला विधानसभा प्रमुख आणि आजी जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. त्यांच्या विकासनिधीतून झालेल्या कामाच्या लोकार्पण सोहळा वरून पवार आणि भुजबळ यांच्यांत वादाची ठिणगी पडली आहे. भुजबळ महाविकास आघाडीत होते तेव्हापासून येवला मतदारसंघाची निवडणूक लढविण्याची तयारी अमृता पवार करत असून निवडणूक लढविण्यावर आजही ठाम आहेत. तसच भुजबळ आणि पवार वाद जुना असल्याची आठवण ही त्यांनी या निमित्ताने करून दिल्यानं येवलातील हा वाद महायुतीचे नेते कसा मिटविणार याकडे लक्ष लागलंय.

प्रतिस्पर्धी असल्याने भुजबळांनी तक्रार केल्याचा दावा

एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याने एवढे छोटे मन दाखवले याचे दुःख वाटते. माझ्या निधीतून ही कामे झाली आहेत. त्यांना निमंत्रित न करणे हा हेतू नसल्याचे स्पष्टीकरण अमृता पवार यांनी दिले आहे. तर येवला विधानसभा मतदारसंघातून भाजप नेत्या अमृता पवार निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढविण्यासाठी दराडे कुटुंबाकडून चाचपणी सुरू आहे. आपले प्रतिस्पर्धी असल्याने भुजबळांनी तक्रार केल्याचा दावा देखील अमृता पवार यांनी केला आहे. तर याबाबत आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

हे ही वाचा 

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार वैधानिक ‘शेतकरी’ दर्जा; विधिमंडळात येणार विधेयक, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार वैधानिक ‘शेतकरी’ दर्जा; विधिमंडळात येणार विधेयक, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शंभुराज देसाईंची खदखद; म्हणाले, आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू
एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शंभुराज देसाईंची खदखद; म्हणाले, आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, खरेदी दरात सरकारनं केली वाढ  
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, खरेदी दरात सरकारनं केली वाढ  
Tukaram Mundhe: तुकाराम मुढेंचा अन्नात विष कालवणाऱ्या भेसळखोरांखोरांविरोधात कारवाईचा हातोडा, त्या धमकीवरही स्वत:च्या स्टाईलमध्ये केला खुलासा! म्हणाले, 'ती क्लिप...'
तुकाराम मुढेंचा अन्नात विष कालवणाऱ्या भेसळखोरांखोरांविरोधात कारवाईचा हातोडा, त्या धमकीवरही स्वत:च्या स्टाईलमध्ये केला खुलासा! म्हणाले, 'ती क्लिप...'

व्हिडीओ

Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?
Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal Politics : खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका 
खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका 
Vaibhav Sooryavanshi: वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा सुद्धा शतकी धडाका! तब्बल 21 चौकार ठोकले; धाकल्याचा खेळ पाहून वडिलांनी केली भविष्यवाणी
वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा सुद्धा शतकी धडाका! तब्बल 21 चौकार ठोकले; धाकल्याचा खेळ पाहून वडिलांनी केली भविष्यवाणी
Virat Kohli on Kane Williamson: केन विल्यम्ससनची क्रिकेटमधून एक्झिट अन् किंग कोहलीची जिगरी दोस्तासाठी पोस्ट; म्हणाला, 'प्रतिस्पर्धी ते मित्र हा प्रवास खूपच खास राहिला, पण त्यापेक्षाही...'
केन विल्यम्ससनची क्रिकेटमधून एक्झिट अन् किंग कोहलीची जिगरी दोस्तासाठी पोस्ट; म्हणाला, 'प्रतिस्पर्धी ते मित्र हा प्रवास खूपच खास राहिला, पण त्यापेक्षाही...'
Trinamool Congress: ममतांच्या पराभवानंतर अवघ्या 14 दिवसांतच तृणमुलचे दोन तुकडे! आता फुटलेल्या खासदारांची नावे समोर; सायोनी घोष, गुजरातमधून बंगालला नेत खासदारकी दिलेला युसूफ पठाण सुद्धा त्याच यादीत
ममतांच्या पराभवानंतर अवघ्या 14 दिवसांतच तृणमुलचे दोन तुकडे! आता फुटलेल्या खासदारांची नावे समोर; सायोनी घोष, गुजरातमधून बंगालला नेत खासदारकी दिलेला युसूफ पठाण सुद्धा त्याच यादीत
West Bengal : बंगाल निवडणुकीत वापरलेले 4000 EVM जळून खाक, सरकारी इमारतीला आग, घातपाताचा संशय
बंगाल निवडणुकीत वापरलेले 4000 EVM जळून खाक, सरकारी इमारतीला आग, घातपाताचा संशय

Embed widget