एक्स्प्लोर
कर्नाटकातही मराठा समाज एकवटणार, मूक मोर्चाचं आयोजन
चंद्रपूर/बिदर : चंद्रपुरात आज मराठा-कुणबी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर गुजरातपाठोपाठ कर्नाटकातही आज मराठा मोर्चा होणार आहे.
मराठा क्रांती मोर्चाचं लोण महाराष्ट्राबाहेर केव्हाच पसरलं आहे. कर्नाटकच्या बिदरमध्ये आज आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. कर्नाटकाप्रमाणे चंद्रपुरातील मोर्चाची सुरुवात शहरालगतच्या म्हाडा कॉलनीतल्या पाणी टाकी मैदानातून होणार आहे.
मोर्चाच्या ठिकाणी मोठा मंच उभारण्यात आला आहे. मोर्चाला येणाऱ्या वाहनांसाठी वेगळी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. या मोर्चाच्या प्रचारासाठी संपूर्ण जिल्ह्यात संपर्क अभियान राबवण्यात आलं असून चंद्रपूरमध्ये रेकॉर्डब्रेक गर्दी होण्याचा आयोजकांचा अंदाज आहे.
राज्यातील मराठा क्रांती मूक मोर्चाचं वादळ थेट सातासमुद्रापारही घोंगावलं. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील ऐतिहासिक 'टाईम्स स्क्वेअर'वर मराठा मूक मोर्चा निघाला.
आतापर्यंत काढण्यात आलेले मराठा क्रांती मोर्चा:
मराठा मूकमोर्चाचं वादळ सातासमुद्रापार, अमेरिकेतही मराठा मोर्चा
ठाण्यात मराठा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा
कोकणातही मराठा समाजाचा एल्गार, चिपळूणमध्ये मूकमोर्चा
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ औरंगाबादेत मराठा मूक मोर्चा
विद्यार्थी ते शिक्षक, डॉक्टर ते शेतकरी, उस्मानाबादेत भव्य मराठा मूक मोर्चा
बीडच्या इतिहासातील भव्य मोर्चा, कोपर्डीच्या निषेधार्थ मराठा मूक मोर्चा
नांदेडमध्ये मराठा समाजातर्फे मूक मोर्चाचं आयोजन
हिंगोलीत मराठा समाजाचा विराट मोर्चा
लातूर, अकोला आणि जालन्यात मराठा समाजाचे मूक मोर्चे
मराठा समाजाचा सोलापुरात ऐतिहासिक मोर्चा, शिस्तीचं अनोखं दर्शन
PHOTO: सोलापुरात भव्य मराठा मोर्चा
नवी मुंबईत मराठा समाजाचा विराट मोर्चा, भर पावसात रेकॉर्डब्रेक गर्दी
अमरावतीत मराठा समाजाचा विराट मोर्चा, लाखोंचा जनसागर रस्त्यावर
निर्भयाच्या नगरमध्ये मराठा मोर्चा, निर्भयाचे वडीलही मोर्चात
यवतमाळ आणि वाशिममध्येही मराठा समाजाचा विराट मोर्चा
मराठा मोर्चाचं वादळ उत्तरेकडे, बुलडाण्यात नि:शब्द क्रांतीचा हुंकार
PHOTO: बुलडाण्यात नि:शब्द क्रांतीचा हुंकार
सांगलीत मराठा समाजाचा एल्गार
धुळ्यात उन्हाचा तडाखा, तरीही मराठा मोर्चाला तुफान गर्दी
उदयनराजेंच्या साताऱ्यात मराठा मूकमोर्चा
पुण्यात मराठा समाजाचा विराट मोर्चा, राजकीय नेत्यांची उपस्थिती
फोटो : पुण्यात मराठा समाजाचा एल्गार
नाशिकमध्ये मराठा समाजाचा विराट मोर्चा
शरद पवारांच्या बारामतीत मराठा मोर्चाचा एल्गार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement