एक्स्प्लोर
देव दर्शनासाठी शेगावला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, तर सहा जण जखमी
देव दर्शनासाठी शेगावला जाणाऱ्या बसचा नाशिक जिह्यातील इगतपुरीमध्ये अपघात झाल्याची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावरील इगतपुरी बोगद्याजवळ बसचा अपघात झाला आहे.
Bus Accident
Source : Getty Images
Bus Accident : देव दर्शनासाठी शेगावला जाणाऱ्या बसचा नाशिक जिह्यातील इगतपुरीमध्ये अपघात झाल्याची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावरील इगतपुरी बोगद्याजवळ बसचा अपघात झाला आहे. या अपघातात बस चालकासह एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी झालेले 6 प्रवासी हे रायगडच्या कर्जतमधील आहेत.
जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे
नाशिक जिह्यातील इगतपुरीमध्ये बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस चालक दत्ता ढाकवळ आणि सुरेश अण्णा लाड या दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
Andhra Pradesh Kurnool Bus Fire: आंध्र प्रदेशात मोठी दुर्घटना! 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसला भीषण आग; 20 जणांच्या मृत्यूची भीती, पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
विश्व
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement























