एक्स्प्लोर

Nanded : नांदेडमध्ये बर्निंग ट्रकचा भर रस्त्यात थरार,चालकाचा मृत्यू

Nanded : नांदेडमध्ये धावत्या ट्रकला आग लागली आहे.

Nanded : नांदेड शहरातील सिडको भागात दुर्दैवी घटना घडली आहे. नांदेडमध्ये धावत्या ट्रकला आग लागली आहे. भर रस्त्यात घडलेल्या या दुर्दैवी घटनेत ट्रक चालकाचा जळून मृत्यू झाला आहे. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. 

नांदेड शहरातील सिडको परिसरातील उस्माननगर रस्त्यावर शाहूनगर पाटीजवळ धावत्या बर्निंग ट्रकचा थरार पहावयास मिळाला आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अग्नीशमन दलाची गाडी वेळीच आल्याने ही आग आटोक्यात आली. तसेच पुढील होणार अनर्थ टळला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील उस्माननगर रोडवर बिजली हनुमान मंदिरा समोर, पावर स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. नांदेडकडून उस्माननगरकडे जात असलेला ट्रक मध्यरात्री अंदाजे एक वाजताच्या सुमारास तांदुळ भरून (एम.एच.40 बि.जे9604 ) वरील ठिकाणी आला असता अचानक कबीनने पेट घेतला व पाहता पाहता संपूर्ण ट्रक पेटला आणि आगीने रौद्ररूप धारण केले. या घटने दरम्यान ट्रकमधील एका इसमाने प्रसंगावधान दाखवत वेळीच ऊडी मारल्याने त्याचा जीव वाचल्याचे सांगण्यात येत आहे. तर ट्रक चालक नितीन सटवाजी  कांबळे मात्र जण जळून खाक झाला आहे.

आगीत ट्रकचे टायर जळुन खाक झाले व ट्रकचा मोठा स्फोट झाला. घटनास्थळाच्या बाजूला काही अंतरावरच महावितरणचे मोठे सबस्टेशन असून आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला आहे. घटनास्थळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी तात्काळ अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली आहे. तर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या व नातेवाईकांच्या उपस्थितीत पंचा समक्ष सकाळी ट्रक मधील मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

संबंधित बातम्या

नांदेड जिल्ह्यात वाळू माफियांचा माजी सरपंच पितापुत्रावर प्राणघातक हल्ला

महाराष्ट्रात 'विजेचा शॉक' अन् नांदेडच्या शेतकऱ्यांची तेलंगणामध्ये शेतजमीन खरेदी... जाणून घ्या काय आहे बातमी

Nanded : धक्कादायक! जन्मदात्या बापानेच केला मुलाचा गळा आवळून खून; गुन्हा दाखल, चार आरोपी ताब्यात

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget