एक्स्प्लोर

Buldhana News : शेगावहून शिर्डीला जाणाऱ्या एस टी बसचा अपघात; तिघांची प्रकृती गंभीर, तर सहा प्रवासी जखमी 

Accident News : बुलढाणा जिल्ह्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. यात एका एस टीचा भीषण अपघात झाला आहे. शेगावहून शिर्डीला जाणाऱ्या एस टी बसला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हा अपघात झालाय.

Buldhana News बुलढाणा :  बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. यात एका एस टीचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. शेगावहून शिर्डीला जाणाऱ्या एस टी बसला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हा अपघात झालाय. नांदुरा-मलकापूर दरम्यान तांदुळवाडी जवळ या बसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रथमिक माहितीनुसार या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. तर त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर बस घसरून पलटी झाल्याच्या प्रथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर अपघातातील जखमींवर सध्या खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.

गेल्या 18 महिन्यात हिट अँड रनच्या एकूण 328 च्या घटना

नागपूर शहर आणि  ग्रामीण मध्ये मागच्या 18 महिन्यात हिट अँड रन च्या एकूण 328 च्या घटना घडल्याचे पुढे आले आहे. यात मागच्या 18 महिन्यात नागपूर जिल्ह्यात 189 हिट अँड रन च्या घटनेची नोंद झाली आहे. तर शहरात 18 महिन्यात 139 हिट अँड रन च्या घटना घडल्या आहेत. नुकतेच  केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी रस्ते सुरक्षेचा आढावा घेतला त्यात हि माहिती पुढे आली आहे. नागपूर शहरात (Nagpur News) रस्ते अपघात कमी करण्यासंदर्भात अपघात निवारण समितीची बैठक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडली.

यात शहरात होत असलेल्या हिट अँड रनच्या घटना असो, की ब्लॅक स्पॉटमुळे होणारे अपघात, हे रोखण्यासाठी उपाययोजनेच्या संदर्भात ही बैठक पार पडली. रविभवन येथील बैठकीत संबंधित उच्च पदस्थ अधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह आरोग्य विभाग, नागपूरात वाहतूक जनजागृतीसाठी काम करणाऱ्या एनजीओचा सहभाग होता. यावेळी मंत्री नितीन गडकरी बोलत होते.

देशात दरवर्षी 5 लाख लोकांचा रस्ते अपघात मृत्यू

नागपुरात 800 ते 1000 लोकांचा दरवर्षी अपघातात मृत्यू होतो. देशात दरवर्षी 5 लाख लोकांचा रस्ते अपघात मृत्यू होतो. या अपघातात मृत्यमुखी होणारे 65% मृतक हे 18 ते 34 वयोगटातील आहे. परिणामी, नागपूर शहरात होणारे अपघात आणि या अपघतांसाठी कारण ठरलेले ब्लॅक स्पॉट शोधले आहेत. तसेच त्यावर सध्या काम सुरू असल्याच समाधान केंद्रीय वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Bacchu Kadu : सर्वप्रथम आमची शेतकऱ्यांची आघाडी, आमचा मुद्दा जो मान्य करेल त्याला आमचा पाठिंबा; बच्चू कडूंचा पुनरुच्चार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas PC : कराडांसोबत पोलिसांच्या गाडीत बसलेला रोहित कोण? धसांनी सर्व सांगितलंABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 09 AM 15 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सManoj Jarange On Walmik Karad : कराडवर मोकोका लावला आता 302 लावा, जरांगेंची मागणीVidhanbhavan Buses : महायुतीच्या आमदारांची बैठक,विधानभवन परिसरात बसचा ताफा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Stock Market : जिओ फायनान्शिअल अन् झोमॅटोबाबत मोठी बातमी, निफ्टी 50 मध्ये एंट्री होणार, शेअर बाजारात काय स्थिती?
झोमॅटो अन् जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची निफ्टी 50 एंट्री होणार, कोणते दोन शेअर बाहेर जाणार?
Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Beed News: वाल्मिक कराडच्या जगमित्र कार्यालयात समर्थकांची महत्त्वाची बैठक, धनंजय मुंडे पहाटे परळीत दाखल, आता पुढे काय घडणार?
वाल्मिक कराडने जिथून बीडचा राज्यशकट चालवला त्याच जगमित्र कार्यालयात महत्त्वाची बैठक, धनुभाऊ परळीत दाखल
Embed widget