एक्स्प्लोर

कन्येच्या शाही विवाह सोहळ्यावर खासदार काकडेंची सारवासारव

पुणे : भाजप खासदार संजय काकडेंची कन्या आणि राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मुलाच्या शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडत आहे. लग्नात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात येत असल्यानं काकडेंवर टीकेची झोड उठली. त्यानंतर काकडेंनी सारवासारव करण्यासाठी आपली बाजू मांडली आहे. राज्यातील गरजू मुलांना आपण तब्बल एक कोटींची मदत करणार आहोत. यासाठी 100 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांपर्यंतची मदत मिळू शकणार आहे, असं स्पष्टीकरण काकडे यांनी दिलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेश सुपूर्द केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. न्यूकोपरे गावातील रहिवाशांचं पुनर्वसन झालेलं नसतानाही काकडे मुलीच्या लग्नात लाखोंची उधळपट्टी करत असल्याने टीका झाली होती. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करुन एक प्रकारे काकडेंनी या प्रकरणावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे. कन्येच्या शाही विवाह सोहळ्यावर खासदार काकडेंची सारवासारव सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख आणि खासदार संजय काकडे यांची कन्या कोमल यांचा विवाह पुण्यातील म्हालुंगे बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. संजय काकडे यांच्या कंपनीने न्यूकोपरे गावातील नागरिकांचं पुनर्वसन रखडवलं आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी आंदोलनही केलं होतं. मात्र त्यानंतरही संजय काकडेंनी त्यांचं पुनर्वसन केलं नाही. मात्र मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी सुरु असल्याने टीकेची झोड उठली आहे.

संबंधित बातम्या :

देशमुखांचा मुलगा आणि संजय काकडेंच्या मुलीचा शाही विवाह

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  

मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 

Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Aaditya Thackeray Majha Vision : राज ठाकरेंसह युती का होत नाही? आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोललेAaditya Thackeray Majha Vision : मला शिंदेगटाकडून निरोप आला...गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोलाAaditya Thackeray Majha Vision : काकाचं दिल्लीत वाका झालंय... एकनाथ शिंदेंवर ठाकरेंचा टोलाAaditya Thackeray Majha Vision : Eknath Khadse यांचा फोन आला...म्हणाले,

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू

3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण

प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 

Embed widget