एक्स्प्लोर

पुण्यात पुन्हा जळीतकांड, 26 दुचाकी जळून खाक

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा गाड्या जाळल्याचा प्रकार घडला आहे. पर्वती परिसरात मैदानात पार्क केलेल्या 26 दुचाकी आणि चारचाकी अज्ञातानं जाळल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे पोलीस चौकीजवळच हा सर्व प्रकार घडला आहे. पुण्यातील पर्वती पायथ्याजवळ मैदानात पार्क केलेल्या 26 दुचाकी आणि एक चारचाकी अज्ञातानं जाळल्या. शनिवारी मध्यरात्री 1 वाजता हा प्रकार झाल्याचं बोललं जात आहे. पर्वती पायथ्याजवळच्या जनता वसाहत गल्ली क्रमांक 38 जवळची ही घटना आहे. पोलीस चौकीजवळच हा प्रकार घडला असून या जळीतकांडामागे कुणाचा हात आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. पुण्यात याआधीही गाड्या जाळण्याचे प्रकार झाले आहेत. यात पिंपळे गुरवमध्ये एका सोसायटीमध्ये सहा गाड्या, उत्तमनगर परिसरात 7 दुचाकी वाहनं,  सिहगड रोडवर वेगवेगळ्या सोसायटीमधे किमान ८० ते ९० दुचाकी व चारचाकी गाड्या पेटवण्यात आल्या होत्या. संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकाने तुरुंगातून रचला कट, 27 किलो सोन्यासह 12 लाखांची रोकड लंपास; चौघांना अटक
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकाने तुरुंगातून रचला कट, 27 किलो सोन्यासह 12 लाखांची रोकड लंपास; चौघांना अटक
Diwali Drought 5000 Help : 5 हजारांची अग्रीम मदत अजून मिळाली नाही? तलाठ्याकडे जाण्यापूर्वी 'हे' तपासा!
Diwali Drought 5000 Help : 5 हजारांची अग्रीम मदत अजून मिळाली नाही? तलाठ्याकडे जाण्यापूर्वी 'हे' तपासा!
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी खुल्या बसमधून मिंटो ब्रिजकडे रवाना, रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी, केंद्रीय निवडणूक आयोगासाठी सर्वंकष लढाई!
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी खुल्या बसमधून मिंटो ब्रिजकडे रवाना, रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी, केंद्रीय निवडणूक आयोगासाठी सर्वंकष लढाई!

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
रामलीला मैदानात इंडिया आघाडीची अभूतपूर्व रॅली, तब्बल 20 पक्ष एकवटले; राहुल गांधी म्हणाले, ज्ञानेश कुमार जेलमध्ये जाणार, 2024 लोकसभा निवडणूक अवैध, ममता, अखिलेश अन् तेजस्वी यादवांचाही प्रहार
रामलीला मैदानात इंडिया आघाडीची अभूतपूर्व रॅली, तब्बल 20 पक्ष एकवटले; राहुल गांधी म्हणाले, ज्ञानेश कुमार जेलमध्ये जाणार, 2024 लोकसभा निवडणूक अवैध, ममता, अखिलेश अन् तेजस्वी यादवांचाही प्रहार
IND vs NZ 5th T20 : 3-0 वरून थेट 3-2! न्यूझीलंडचा खतरनाक पलटवार, संजू-अभिषेक फ्लॉप, गोलंदाज ठरले व्हिलन; टीम इंडियासाठी मालिकेचा शेवट धक्कादायक
3-0 वरून थेट 3-2! न्यूझीलंडचा खतरनाक पलटवार, संजू-अभिषेक फ्लॉप, गोलंदाज ठरले व्हिलन; टीम इंडियासाठी मालिकेचा शेवट धक्कादायक
Dhule News: तीन महिने बँकेचे उंबरठे झिजवले, तरीही पदरी निराशाच; शेतकऱ्याने थेट बँकेच्या प्रवेशद्वारावर गळ्याला लावली दोर, सुदैवाने जीव वाचला
तीन महिने बँकेचे उंबरठे झिजवले, तरीही पदरी निराशाच; शेतकऱ्याने थेट बँकेच्या प्रवेशद्वारावर गळ्याला लावली दोर, सुदैवाने जीव वाचला
Dharashiv Drought: दुष्काळामुळे ताटातली भाकरी गायब होण्याच्या मार्गावर; यंदा शेतात ज्वारी खुरटली, पेरणीही घटली
दुष्काळामुळे ताटातली भाकरी गायब होण्याच्या मार्गावर; यंदा शेतात ज्वारी खुरटली, पेरणीही घटली
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकाने तुरुंगातून रचला कट, 27 किलो सोन्यासह 12 लाखांची रोकड लंपास; चौघांना अटक
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकाने तुरुंगातून रचला कट, 27 किलो सोन्यासह 12 लाखांची रोकड लंपास; चौघांना अटक
Mahesh Manjrekar On Aamne Samne: 'मला असं वाटतं त्यांनी चर्चा...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले...'मी दोन्ही VIDEOs पाहिले'
'मला असं वाटतं त्यांनी चर्चा...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले...'मी दोन्ही VIDEOs पाहिले'
Hong Kong Sixes : भारत, पाकिस्तान, इंग्लंड, द. अफ्रिका राहिली बाजूला; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन अफगाणिस्तान चॅम्पियन, सगळ्यात मोठी उलथापालथ
भारत, पाकिस्तान, इंग्लंड, द. अफ्रिका राहिली बाजूला; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन अफगाणिस्तान चॅम्पियन, सगळ्यात मोठी उलथापालथ
Embed widget