एक्स्प्लोर

करमाळ्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू

करमाळ्यातील महेंद्रनगरात राजेश जोशी नावाच्या इसमाची मजली इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्यावर बँक ऑफ महाराष्ट्रची करमाळा शाखा आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास बँकेचा स्लॅब कोसळला.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात आज (31 जुलै) बँक ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीचा स्लॅब कोसळला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या उर्वरित 22 जणांना बाहेर काढलं असून शोधकार्य सुरु आहे. प्रशांत बागल असं मृताचं नाव असून ते प्रतापसिंह मोहिते पाटील कॉलेजचे कर्मचारी आहेत. करमाळ्यातील महेंद्रनगरात राजेश जोशी नावाच्या इसमाची मजली इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्यावर बँक ऑफ महाराष्ट्रची करमाळा शाखा आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास बँकेचा स्लॅब कोसळला. ज्यात बँक कर्मचाऱ्यांसह इतर लोकही ढिगाऱ्याखाली अडकले. या दुर्घटनेत एका ग्राहकाचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. सात जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असून पाच किरकोळ जखमींना डिस्चार्ज दिला आहे. तर दहा जखमींना पुढील उपचारांसाठी सोलापूला हलवण्यात आलं आहे. दरम्यान ढिगाऱ्याखालून सर्वांना बाहेर काढलं असलं तरी शोधकार्य अद्यापही सुरु आहे. अग्निशमन दलाचे जवान स्थानिकांच्या मदतीने हे काम करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget