एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 6 जून 2019 | गुरुवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
**
- एमपी मिल कंपाऊड प्रकरणात प्रकाश मेहतांचा कारभार पारदर्शी नाही, लोकायुक्तांचा ठपका http://bit.ly/2Kw5r8Y तर अहवाल आल्यानंतर प्रतिक्रिया देईन, मेहतांचं उत्तर http://bit.ly/2Ih3jik
- राधाकृष्ण विखे पाटलांना मंत्रिमंडळात एन्ट्री मिळावी, म्हणून प्रकाश मेहतांची खुर्ची धोक्यात, राजकीय वर्तुळात कुजबूज http://bit.ly/31faosn तर मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत अमित शाहांच्या भेटीला, संभाव्य विस्तारावर चर्चेची चिन्हं http://bit.ly/2ImfXN7
- हक्कानं मागणं म्हणजे नाराजी नाही, लोकसभा उपाध्यक्षपदाच्या मागणीच्या चर्चेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाकरेंची प्रतिक्रिया, 18 खासदारांसह उद्धव कोल्हापुरात अंबाबाईच्या चरणी http://bit.ly/2WkRrRw
- प्रचार कसा करायचा, ते संघाकडून शिका, शरद पवारांनी पिंपरीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे कान टोचले, शपथविधीवेळच्या मानापमान नाट्याचा विषय संपवण्याचीही विनंती http://bit.ly/2HYzvZ6
- छत्रपती शिवाजी महाराजांचा 346 वा राज्याभिषेक दिन ढोल ताशांच्या गजरात साजरा, पाच देशांच्या राजदूतांच्या उपस्थितीत शिवरायांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक http://bit.ly/2QPjWG1
- डॉ. पायल तडवीबाबत कधीच जातीवाचक टिप्पणी केली नाही, व्हॉट्सअॅपवर एकदा 'भगौडी' म्हटलं होतं, तिन्ही आरोपींची न्यायालयात कबुली http://bit.ly/2HX9xVU
- फाशी देण्यात विलंब झाल्याने जगण्याची उमेद वाढली, फाशी रद्द करुन जन्मठेप द्या, पुण्यातील बीपीओ कर्मचारी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींची हायकोर्टात याचिका http://bit.ly/2Wij3qo
- मान्सूनचं आगमन दोन दिवसांनी लांबण्याचा अंदाज, बदललेल्या वातावरणामुळे मान्सून 9 जूनपर्यंत केरळात, हवामान खात्याचा अंदाज http://bit.ly/31cCeFU
- रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात, घर आणि वाहनांच्या कर्जाचे हफ्ते कमी होणार, तर आरटीजीएस, एनईएफटीवरील शुल्कही माफ http://bit.ly/2wGaQlI
- 'भारत' चित्रपटाची पहिल्या दिवशी 42.10 कोटींची कमाई, सलमान खानचा सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट http://bit.ly/2WJwGU1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
राजकारण
भारत
Advertisement