एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 05 ऑगस्ट 2019 | सोमवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 05 ऑगस्ट 2019 | सोमवार 1. काश्मीर प्रश्नावर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, कलम 370 रद्द, जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश, योग्य वेळी आणि परिस्थिती पाहून पुन्हा राज्याचा दर्जा मिळणार  2. काश्मीरच्या विकासात आणि शांततेत कलम 370 चा अडथळा, दहशतवादासाठीही हेच कलम कारणीभूत, राज्यसभेत गृहमंत्री अमित शाह यांचं निवेदन  3. मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचं देशभरात जल्लोषात स्वागत, मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरेंकडून सरकारचं अभिनंदन https://bit.ly/2YKEkyj तर गिरीश महाजनांचा ढोल-ताशावर ठेका  4. 'काँग्रेस आत्महत्या करतेय' असं म्हणत काँग्रेसचे राज्यसभा व्हिप भुवनेश्वर कलिता यांचा राजीनामा, कलम 370 हटवल्याच्या सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत समाजवादी पक्षाच्याही खासदारांचा राजीनामा  5. कलम 370 हटवण्याच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक, लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया, पीडीपी खासदाराकडून स्वत:चा कुर्ता फाडत निषेध  6. काश्मीरात हे काय सुरु आहे? कलम 370 हटवल्यानंतर टीव्ही अभिनेत्री गौहर खानची संतप्त प्रतिक्रिया, नेटीजन्स भडकले  7. भाजपचे मॅनेजमेंट परफेक्ट असल्याने ईव्हीएममधला दोष सिद्ध करता येत नाही, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा जालन्यात आरोप  8. राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात शेती गेल्यानंतर मोबदला देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ, अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात सहा शेतकऱ्यांकडून विष प्राशन  9. दोन दिवस जोरदार बरसल्यानंतर आज मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, तर कल्याण-कर्जत रेल्वेसेवा अद्याप बंद, दुरुस्तीला उद्या सकाळपर्यंत वेळ लागणार  10. राज्यभरात नागपंचमीसह पहिल्या श्रावणी सोमवारचा उत्साह, शंकराच्या मंदिरांमध्ये भाविकांची आलोट गर्दी  यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: 'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :11 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaRatan Tata Dog Love Special Report : रतन टाटांनी आयुष्यभर जपली भूतदयाRatan Tata Special Report : उद्यमशील तरूणांचा आधारवड हरपलाABP Majha Headlines : 7 AM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: 'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Embed widget