एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/03/2017
*एबीपी माझाच्या प्रेक्षक/वाचकांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा*
- राज्यभरात मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत, गुढीपाडव्यानिमित्त विविध ठिकाणी शोभायात्रा, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा https://gl/UecNy7
- वाराणसीत गंगाघाटवर पहिल्यांदाच गुढीपाडव्याचा कार्यक्रम, महेश काळेंच्या हस्ते गुढी उभारली, दिल्लीतही मराठमोळा जल्लोष, तर वीरेंद्र सेहवागकडून गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा! https://gl/Tjnrn9
- मुंबईच्या महापौर बंगल्यात विश्वनाथ महाडेश्वरांनी गुढी उभारली, महापौर बंगला बाळासाहेबांच्या स्मारकासाठी हस्तांतरित केल्याने महापौर बंगल्यातील यंदा शेवटचा गुढीपाडवा
- शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन सरकारनं गुढी उभारावी, राधाकृष्ण विखे-पाटील यांची मागणी
- हिमालयाच्या साक्षीने धर्मशाला कसोटीत टीम इंडियाची विजयाची गुढी, ऑस्ट्रेलियाला 8 विकेट्स राखून लोळवलं, कसोटी मालिका 2-1 ने जिंकली https://gl/ZjZ7Xb
- ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आता माझे मित्र नाहीत, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा संताप https://gl/4rHS8M तर एकाच मोसमात 13 पैकी 10 सामन्यात विजय, भारताच्या नावावर 7 विक्रम https://goo.gl/SEh1Zk
- मुरली विजयबद्दल चुकीने अपशब्द निघाला, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथचा जाहीर माफीनामा https://gl/NhNICU तर 'तू बोलत राहा, मी मारत राहतो,' जाडेजाचं वेडला चोखं प्रत्युत्तर! https://goo.gl/PPNYKy
- ठाकरे कुटुंबाचा नवा भारदस्त बंगला, 'मातोश्री 2' चं बांधकाम सुरु, 10 हजार स्क्वेअर फुटांवर बांधकाम, ट्रिप्लेक्स अपार्टमेंटमध्ये प्रत्येकी पाच बेडरुम https://gl/cj98jh
- नाशिकमध्ये सरकारी उच्चभ्रू अधिकाऱ्यांच्या मुलांचा पार्टीच्या नावे 'नंगा'नाच, बारबालांसह 13 मुलांसह जणांवर कारवाई, अटकेनंतर तातडीने जामीनही मंजूर https://gl/2mRYCV
- नाशिकमध्ये जवान रॉय मॅथ्यू आत्महत्याप्रकरणी कारवाईला सुरुवात, पत्रकार पूनम अग्रवाल यांच्यावर गुन्हा, तर सेवानिवृत्त लष्करी अधिकारी दीपचंदांचंही नाव https://gl/WIPI2v
- एअर इंडिया आणि खासदार रवींद्र गायकवाड यांची खडाखडी अद्याप सुरुच, गायकवाडांकडून पुन्हा तिकीट बुक, तर एअर इंडियाकडून पुन्हा तिकीट रद्द https://gl/mTvJTK
- विमान कंपन्याविरोधात शिवसेनेकडून हक्कभंग दाखल, शिवसेना गटनेते आनंदराव अडसूळांकडून लोकसभेत प्रस्ताव, गायकवाडांवरील प्रवासबंदी हटवण्याची मागणी https://gl/0SWuF7
- ममता कुलकर्णी आणि पती विकी गोस्वामीविरोधात अजामीनपात्र वॉरंट, एफिड्रिन ड्रग्जप्रकरणात ठाणे जिल्हा न्यायालयाची कारवाई
- पाच राज्यातील यशाबद्दल अभिनंदन, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन https://gl/qgUHX7
- चार एकर शेती, 6 महिन्यात 40 लाखाची मिरची, सोलापुरातील प्रयोगशील शेतकऱ्यांची शोधगाथा https://gl/QCujhH
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement