एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25.04.2018

  1. अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आसाराम बापूसह तिघे दोषी, आसारामला मरेपर्यंत जन्मठेप, तर शरद-शिल्पीला प्रत्येकी 20 वर्षांची शिक्षा https://goo.gl/cxzJ4u
 
  1. यूजीसीकडून देशातील 24 बोगस विद्यापीठांची यादी जाहीर, दिल्लीतील आठ, तर नागपुरातील राजा अरेबिक विद्यापीठाचा समावेश https://goo.gl/PXBqC5
 
  1. शिक्षकांच्या बदल्या आता ऑनलाईन पद्धतीने, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंची घोषणा, दिव्यांग आणि आजारी शिक्षकांना फायदा होणार https://t.co/q0SqsjjLWC
 
  1. राज्यातील भाजप सरकार निकम्मं, अहमदनगर दौऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा घणाघात, शिवसैनिकांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्याचीही मागणी https://goo.gl/tTgaKu
 
  1. विदर्भात उष्णतेची लाट, अमरावती आणि चंद्रपूरचं तापमान 44 अंश सेल्सिअसवर, हेलिकॉप्टर तापल्यानं नगरमध्ये उद्धव ठाकरेंचं उड्डाण रद्द https://goo.gl/6KJyPV
 
  1. यवतमाळ, जळगाव आणि वाशिम जिल्ह्यातील आठ तालुक्यात दुष्काळ जाहीर, 2017-18 च्या रब्बी हंगामासाठी सरकारकडून घोषणा https://goo.gl/VUhyoY
 
  1. नाणार बचाओ समिती आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष आमने सामने, मुंबईतील पत्रकार परिषदेत जोरदार गोंधळ http://abpmajha.abplive.in/
 
  1. प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदार-खासदारांची यादी ‘एडीआर’कडून जाहीर, शिवसेना आमदार- मंत्री गुलाबराव पाटलांसह महाराष्ट्रातील चार नावं https://goo.gl/T4Qdwx
 
  1. महिला अत्याचारांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, गृहखातं सक्षम मंत्र्याला देण्याचा सल्ला https://goo.gl/PwHeit
 
  1. मुंबई मेट्रोमुळे ध्वनी प्रदूषण होतं, मग IPL चा दणदणाट कसा चालतो? मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या एमडी अश्विनी भिडेंचा ट्विटरवर सवाल https://goo.gl/JG8TND
 
  1. ओशोंच्या मृत्यूपत्राची मूळ प्रत भारतात आणण्याच्या हालचालींना वेग, पुणे पोलिसांचा तपासाचा प्रगती अहवाल हायकोर्टात सादर https://goo.gl/FXbTSu
 
  1. सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या समर्थनार्थ मुंबई उच्च न्यायालयाबाहेर सह्यांची मोहीम, न्या. लोया प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी https://goo.gl/udWJKV
 
  1. शनिवारपासून बँकांना सलग चार दिवस सुट्टी, ग्राहकांना नित्याचे व्यवहार शुक्रवारपूर्वीच करावे लागणार https://t.co/4SWrVOK5GY
 
  1. सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलण्याची चिन्हं, 'एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूल' नामकरण करण्याच्या हालचाली https://goo.gl/N8vBWh
 
  1. आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या सततच्या पराभवांमुळे गौतम गंभीरने कर्णधारपद सोडलं, श्रेयस अय्यर नवा कप्तान https://goo.gl/jupVLt
  *माझा विशेष* : दुःशासनी बाबापासून धर्माला वाचवायचं कसं? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर *BLOG* : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग, फूडफिरस्ता : पुण्यातील अमृततुल्य चहा https://t.co/mX7v6BKykn *BLOG* : लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग, चालू वर्तमानकाळ : अजून कशा-कशासाठी कोर्टात जायचं? https://goo.gl/HTCmoY *एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Embed widget