एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/07/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/07/2018*  
  1. नाणार प्रकल्प लादणार नाही, चर्चा करुनच निर्णय घेणार, विरोधक आणि शिवसेनेच्या विरोधानंतर मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन https://goo.gl/dEMm78
 
  1. भूगोलाच्या पुस्तकात गुजराती भाषेतील पानांवरुन विधानपरिषद तापली, आम्ही पानं चिकटवल्याचं सिद्ध केल्यास आत्महत्या करेन, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंचं आव्हान https://abpmajha.abplive.in/
 
  1. मुंबईत लोकलमधून पडून जखमी झालेली 23 वर्षीय तेजश्री वैद्य तीन महिन्यांपासून अंथरुणात, उपचारांसाठी पालकांचं मदतीचं आवाहन https://goo.gl/8wDkNs
 
  1. कल्याणमध्ये महिन्याभरात पाचवा 'खड्डेबळी', खड्ड्यात पडल्यावर ट्रकखाली चिरडून बाईकस्वाराचा मृत्यू, महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी https://goo.gl/45e7UH
 
  1. कॉलेजमध्ये मॉक ड्रिलदरम्यान दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, 19 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, तामीळनाडूमधील थरारक व्हिडीओने अंगावर शहारा https://goo.gl/CY9okP
 
  1. हुंड्यासारख्या प्रथांना आळा घालण्यासाठी लग्नाचा खर्च जाहीर करणं बंधनकारक करावं का? सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारकडे विचारणा https://goo.gl/APULqs
 
  1. साईबाबांच्या शिर्डीत चमत्काराची चर्चा, द्वारकामाई मंदिरातील भिंतीवर साईंची प्रतिमा दिसल्याचा दावा, भाविकांची मोठी गर्दी https://goo.gl/sX7XGi
 
  1. मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही, राज्य सरकारचं स्पष्टीकरण, एमआरपीपेक्षा जास्त किंमत लावल्यास कारवाईचा इशारा https://goo.gl/M4TyWq
 
  1. कोल्हापूर, रत्नागिरीत तुफान पाऊस, सर्व नद्या तुडुंब https://goo.gl/viu8vn तर येत्या 24 तासात ठाणे, पालघर, रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा https://goo.gl/euR1Rz
 
  1. भोपाळमध्ये एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने तरुणीला घरात डांबलं; पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांकडून तरुणीच्या सुटकेचे प्रयत्न https://goo.gl/ZDj1X5
 
  1. कोलकात्यामध्ये व्हिक्टोरिया मेमोरियल असू शकतं तर अलिगड मुस्लीम विद्यापीठात मोहम्मद अली जिना यांचा फोटो असण्यात गैर काय, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा सवाल, नव्या वादाला तोंड https://goo.gl/uPam2H
 
  1. पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी भारत सरकारचं अमेरिकेच्या अध्यक्षांना निमंत्रण, मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अद्याप प्रतिसाद नाही https://goo.gl/k4BEmS
 
  1. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ, कन्या मरियम लंडनहून रवाना, लाहोरमध्ये पोहोचताच अटक होण्याची शक्यता, विमानतळावर कडेकोट बंदोबस्त https://goo.gl/7p1gZX
 
  1. मोहम्मद कैफचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असल्याची ट्विटरवरुन माहिती, पत्रातून दिग्गजांचे आभार https://abpmajha.abplive.in/
 
  1. माऊलींच्या पालखीचं नीरास्नान संपन्न, सातारा जिल्ह्यात प्रवेश होणार तर तुकोबांची पालखी बारामती मुक्कामी https://abpmajha.abplive.in/
  *रिव्ह्यू*: जिद्दीचा 'खेळा'त्मक प्रवास: सूरमा https://goo.gl/6uxTuA *रिव्ह्यू*: ड्राय डे https://goo.gl/XqPxtV *एक्स्लूझिव्ह* : 'संजू' चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता संजय दत्तसोबत गप्पा https://goo.gl/tZ4uLA  *एबीपी माझा’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget