एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 जुलै 2019 | शुक्रवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 जुलै 2019 | शुक्रवार
- मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही, सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दिलासा, आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही, कोर्टाचा निर्णय https://bit.ly/30rQObp
- उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पंतप्रधान पीक विमा योजनेतील तक्रारींच्या निवारणासाठी हालचाली, प्रत्येक तालुक्यात समिती आणि तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावरच्या नऊ अधिकाऱ्यांची समिती https://bit.ly/30oRWfU
- काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेक नेते युतीत प्रवेशासाठी इच्छुक, राधाकृष्ण विखे पाटलांचा दावा, काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचीही विखेंची माहिती https://bit.ly/2O0pU9k
- कर्नाटकतील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर मंगळवारी सुप्रीम कोर्टाचा निर्णय, मंगळवारपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश https://bit.ly/2XTaAz1
- आषाढी एकादशीनिमित्त पंढरीत वैष्णवांचा मेळा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा, अहमदपूरच्या चव्हाण दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा मान https://bit.ly/2xQc661
- राज्यभर विठ्ठल मंदिरात भाविकांच्या रांगा, सरकारच्या दुष्काळमुक्तीच्या प्रयत्नांना निसर्गाची साथ लाभू दे, महाराष्ट्र सुजलाम, सुफलाम होऊ दे, मुख्यमंत्र्यांचं विठूरायाला साकडं https://bit.ly/2XThlAT
- अल निनोचा प्रभाव कमी, मान्सूनचा जोर कायम राहणार, ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाची माहिती, दुष्काळी भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग होण्याची शक्यता https://bit.ly/2LOCh5x
- भीषण पाणीटंचाईमुळे चेन्नईला ट्रेननं पाणीपुरवठा, वेल्लूरजवळच्या जोनलपेट गावातून निघालेली पाण्याची ट्रेन चेन्नईत https://bit.ly/2xIi6hr
- 'ऑपरेशन थर्स्ट' अंतर्गत अवैध बाटलीबंद पाणी विकणाऱ्या 22 जणांना मुंबईत अटक, पिण्याच्या पाण्याचा गैरव्यवहार करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी आरपीएफची मोहीम https://bit.ly/2JBtUYe
- मुंबई 13 वर्षीय मुलाची इमारतीच्या 18 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, 'ब्लू व्हेल' गेममुळे आत्महत्या केल्याचा संशय https://bit.ly/2GaKAEZ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भविष्य
राजकारण
मुंबई
Advertisement