एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |7 फेब्रुवारी 2021 | रविवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |7  फेब्रुवारी 2021 | रविवार
  1. उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने हाहा:कार; नद्यांचं रौद्र रुप, धरणांचा बांध फुटला, दुर्घटनेत 10 जण दगावले, तर 150 लोक बेपत्ता झाल्याची भीती https://bit.ly/2Mypp6r
 
  1. उत्तराखंडमधील दुर्घटेनंतर राज्य सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक जाहीर, कोणत्याही प्रकारच्या अफवाकडे लक्ष न देण्याचं उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचं आवाहन https://bit.ly/2YZxTFX
 
  1. तीनचाकी सरकारची चाकं तीन दिशेला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल; तुमच्या सारखे वागलो असतो तर महाराष्ट्रात शिवसेना उरली नसती, शाहांचा घणाघात https://bit.ly/39XRmxc
 
  1. विकासकामांना विरोध करायचा आणि उद्घाटनावेळी आयत्याबिळामध्ये नागोबा, नारायण राणे यांची शिवसेनेवर टीका https://bit.ly/3ruEbtt, तर सिंधुदुर्गात राणेंच्या मेडिकल कॉलेजचे अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन
 
  1. बंद दाराआड काय घडले? हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही; अमित शाह यांच्या शिवसेनेवरील टीकेवर अजित पवार यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3joUdCz
 
  1. राज्यांना विश्वासात न घेता केंद्राने कृषी कायदा मंजूर करून घेतला; राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मोदी सरकारवर टीका https://bit.ly/3rA6aYZ
 
  1. केंद्रीय अर्थमंत्री मुंबईत, निर्मला सीतारमण यांच्या दौऱ्याचा मुहूर्त साधत काँग्रेसचं इंधन दरवाढीविरोधात आंदोलन https://bit.ly/39Xnq4w; तर माझ्याकडे फक्त उत्पादन शुल्क ठरवण्याचे अधिकार, सीतारमण यांची प्रतिक्रिया https://bit.ly/36PGKia
 
  1. ऑनलाइन पॉर्नोग्राफी रॅकेट चालवल्या प्रकरणी 'गंदी बात' फेम अभिनेत्री गहना वशिष्ठ अटकेत; पॉर्न व्हिडीओ तयार करणे आणि वेबसाईटवर ते अपलोड करणे यांसारख्या गुन्ह्यांची नोंद https://bit.ly/2LtnFuD
 
  1. कोवॅक्सिन लसीची लहान मुलांवर लवकरच चाचणी होणार; नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये चाचणीची तयारी https://bit.ly/3cPKx2I
 
  1. चेन्नई कसोटीमध्ये इंग्लंडचं वर्चस्व; तिसऱ्या दिवसाअखेर भारताची धावसंख्या 6 बाद 257, अजूनही 321 धावांनी पिछाडीवर https://bit.ly/3aGkatp
  *ABP माझा स्पेशल* ASP 'टिंकी' ला मुझ्झफ्फरनगर पोलिसांची अनोखी श्रद्धांजली, 49 गुन्ह्यांचा लावला होता तपास https://bit.ly/3d1RkXh PHOTO :  उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्यानं मोठं नुकसान, 150 लोक बेपत्ता झाल्याची भीती https://bit.ly/36R6pqr PHOTO : कुटुंबासोबत छोट्या सहलीवर अमिर खान, पत्नी किरण आणि मुलगी इराचा खास अंदाज https://bit.ly/2YQ5NND *युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget