एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जानेवारी 2025 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जानेवारी 2025 | गुरुवार

1) पुण्यात धक्कादायक घटना, पतीनं पत्नीला शिलाई मशीनच्या कात्रीने संपवलं, रक्ताने माखलेल्या हातांनी पती स्वत: पोलिसात हजर https://tinyurl.com/yasuzfjz माणूस की सैतान! मुलासमोरच त्याने केली पत्नीची हत्या, व्हिडीओ शेअर करत पोलिसांना शरण, धक्कादायक घटनेनं पुणं हादरलं https://tinyurl.com/36sh6jsy

2) वाल्मिक कराडचे लातुरातही घबाड, दुसऱ्या पत्नीच्या नावे कोट्यवधींची जमीन  https://tinyurl.com/z3z2znfd वाल्मिक कराड रुग्णालयात, जामीन अर्ज घेतला मागे, खंडणी प्रकरणातील याचिकेवर आज होणार होती सुनावणी  https://shorturl.at/ft8Hg आरोपींना अभय दिलं नसतं तर संतोष देशमुखांचा खून झाला नसता', CCTV सापडल्यानंतर धनंजय देशमुखांचा यंत्रणेवर ठपका https://shorturl.at/EGnyH

3) लाडक्या बहिणींकडून कुठलीही रिकव्हरी होणार नाही, पवारांचे वक्तव्य, म्हणाले, पात्र असलेल्या महिलांनाच लाभ मिळाला पाहिजे https://shorturl.at/9TMo7 बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास सुरु https://shorturl.at/tDJJA

4) बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न मिळायलाच हवा, खासदार संजय राऊतांची मागणी, म्हणाले, त्यांनी आपल्या सर्वांना हिंदू म्हणून अभिमानाने जगण्याचा मंत्र दिला https://shorturl.at/qatOJ
ठाकरेंच्या खासदारांवर शिंदेंच्या शिवसेनेची नजर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काही खासदारांसोबत चर्चा करण्याची शक्यता https://tinyurl.com/zbruj8vc

5) पुण्यात वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शरद पवार आणि अजित पवार एकत्र, पण  काका-पुतण्यांनी शेजारी बसणं टाळलं https://shorturl.at/HsDQB शरद पवार आणि अजित पवार मोठे नेते, एकत्र येण्याच्या संदर्भात ते दोघे निर्णय घेतील, रोहित पवारांचं नाशिकमध्ये वक्तव्य https://tinyurl.com/bddu9mce भ्रष्टाचार होतो हे मंत्रीच कबूल करतायेत, सुप्रिया सुळेंची टीका, म्हणाल्या, सरकारनं हार्वेस्टरमागे 8 लाख रुपये मागितले हे गंभीर https://tinyurl.com/3mp52mm5

6) सुनिल तटकरे यांनी आमच्या पाठीत पुन्हा खंजीर खुपसला, विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमचं काम केलंच नाही, मंत्री भरत गोगावलेंचं  खळबळजनक वक्तव्य https://tinyurl.com/bdd8r29r ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता, उदय सामंतांच्या दाव्याने दाव्यानं चर्चांना उधाण https://tinyurl.com/2p9jk6dk

7) टिप्परवर कारवाई करताच माढ्यातील महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर वाळू माफियांचा गाडी अडवून हल्ला https://shorturl.at/uNqfT परळीच्या राजस्थानी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीकडून पंढरपुरातील 30 ठेवीदारांना 1 कोटींचा गंडा, पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल https://tinyurl.com/3c532uvr

8) गावातील महिलेनेच चिमुकलीला घरात डांबून ठेवलं, दोन दिवसांनी बेपत्ता मुलीचा शोध लागला, नरबळीच्या संशयाने नांदेड हादरलं https://tinyurl.com/jx5yfwvj

9)  बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्माला 3 महिन्यांचा तुरुंगवास; चेक बाऊंसप्रकरणी 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात अंधेरी न्यायालयाचा निकाल https://shorturl.at/VKMoH

10) रणजीच्या मैदानात उतरलेला रोहित, यशस्वी, गिल, पंत सगळेच फ्लॉप, जम्मू विरुद्ध मुंबईची दाणादाण, अख्खा संघ 120 धावात गारद https://tinyurl.com/59nx3pz2 व्हॉलीबॉल टोलवताना राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे तोल गेल्यानं कोसळले, डोक्याला दुखापत होण्यापासून थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल https://tinyurl.com/37bt5jpv

एबीपी माझा Whatsapp Channel- 
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BEST Bus : ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
Tata Power : नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
येत्या 3-4 दिवसात सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, IMDचा अंदाज, गुढीपाडव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Farmer karjmafi : यंदा कर्जमाफी नाही,अजितदादांचं वक्तव्य, विरोधकांची सरकारवर सडकून टीकाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 29 March 2025Job Majha : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती, शैक्षणिक पात्रता काय? किती जागांवर भरती?100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 29 March 2025 : 7 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BEST Bus : ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
Tata Power : नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
येत्या 3-4 दिवसात सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, IMDचा अंदाज, गुढीपाडव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Pandharpur : उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
Santosh Deshmukh Case : टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
Myanmar Thailand Earthquake Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Embed widget