एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 एप्रिल 2020 | बुधवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 एप्रिल 2020 | बुधवार 1. डॉक्टरांवर हल्ला केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार, केंद्र सरकारचं मोठं पाऊल, तीन महिने ते सात वर्षांपर्यंत शिक्षा होण्याची शक्यता, 50 हजार ते 2 लाख पर्यंतचा दंड 2. केंद्र सरकारकडून राज्यांना रॅपिड टेस्ट थांबवण्याचे आदेश, चीनमधून आलेल्या रॅपिड टेस्टिंग किटच्या चाचण्यांच्या निष्कर्षांमध्ये तफावत, दोन दिवसांत आठ संस्थांमार्फत किटची चाचणी होणार  3. वाधवान कुटुंबाचा क्वॉरन्टाईन काळ संपला, कुटुंबियांना सीबीआयला सोपवणार असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती  4. राज्यात आतापर्यंत 722 रुग्ण कोरोनामुक्त; तीस ते पन्नास वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती 5. नवी मुंबईत एकाच कंपनीत 19 कोरोनाबाधित, महापेमधील आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना लागण, तर मुंबईतल्या भाटिया रुग्णालयातल्या 10 जणांना कोरोना 6. महाराष्ट्रात आत्तापर्यत 64 पोलिसांना कोरोनाची लागण, 12 अधिकाऱ्यांसह 52 कॉन्स्टेबल कोरोनाबाधित, मुंबईतल्या 34 पोलिसांचा समावेश  7. मुंबईतल्या मुलुंड-भायखळ्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, तर नागपूरमध्ये एकाच बसमधून तब्बल 57 लोकांचा प्रवास, नियमभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल  8. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीला विरोध नाही, महाविकास आघाडीकडून राजकारण सुरू असल्याचा चंद्रकांत पाटील यांचा टोला  9. नागपुरात रेशन मालाचा काळाबाजार उघड, गरीबांचा घास हिरावणाऱ्या दुकानदाराविरोधात गुन्हा 10. जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 25 लाख 80 हजारांवर, तर मृतांचा आकडा 1 लाख 79 हजारांवर BLOG | स्वच्छतेमुळे रोगराईला दूर ठेवलेलं कोलाम पोड, कपिल श्यामकुंवर यांचा ब्लॉग  BLOG | आम्ही बिनधास्त काम करू, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग  BLOG | पालघर : झुंडीच्या विकृतीचे बळी, निलेश झालटे यांचा ब्लॉग 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget