एक्स्प्लोर
Mumbai Accident News:मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठा अपघात; उभ्या ट्रकला बेस्ट बसची मागून जोरदार धडक
Mumbai Accident News: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर असेलेल्या गोरेगाव येथे मोठा अपघात झाला आहे. पहाटे सहा वाजताच्या सुमारास ट्रक आणि बेस्ट बसमध्ये हा मोठा अपघात झाला आहे.
Mumbai Accident News
1/8

Mumbai Accident News: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर असेलेल्या गोरेगाव येथे मोठा अपघात झाला आहे. पहाटे सहा वाजताच्या सुमारास ट्रक आणि बेस्ट बसमध्ये हा मोठा अपघात झाला आहे.
2/8

पुढे आलेल्या माहितीनुसार, गोरेगाव परिसरात वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकला बेस्ट बसणे मागून जोरदार धडक दिली.
3/8

बोरिवलीकडून अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या बसने ट्रकला वनराई पोलीस स्टेशन समोरच मागून जोरात धडक दिली.
4/8

वनराई पोलिसांकडून काही दिवसपूर्वी सहा चोरीचे ट्रक जप्त करण्यात आले होते, या जप्त केलेले ट्रक वनराई पोलिसांकडून गोरेगाव हायवे जवळ उभा करण्यात आला होता.
5/8

याच उभा असलेल्या ट्रॅकला बेस्ट बसणे मागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर पुढे आलेल्या माहितीनुसार बस मधील 5 ते 6 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.
6/8

जखमी प्रवाशांना जोगेश्वरीतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
7/8

तर वनराई पोलीस ठाण्यात बस चालका विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
8/8

त्यापूर्वी वनराई पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले आहे.
Published at : 11 Jul 2025 12:46 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
जळगाव


















