ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2023 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2023 | बुधवार
1. नव्या संसदेच्या प्रवेशाला गणेश चतुर्थीचा मुहूर्त, विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून नव्या संसदेतून कामकाज https://tinyurl.com/mr2f4xhs विशेष अधिवेशनाचा अजेंडा काय? देशासमोरील या नऊ मुद्द्यांवर चर्चा व्हावी; सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र https://tinyurl.com/ynhh9p6z
2. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी विरोधकांच्या आघाडीसाठी 'BHARAT' आद्याक्षरे वापरुन सुचवलं नवं नाव.. अलायन्स फॉर बेटरमेंट, हार्मनी अँड रिस्पॉन्सिबल अॅडव्हान्समेंट फॉर टुमारो https://tinyurl.com/28jmdn5b
3. एका दिवसात अध्यादेश काढण्याएवढे पुरावे देण्यासाठी तयार, आता वेळ मागू नका; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा https://tinyurl.com/msmdjnan मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात शांतता समितीची बैठक; शांतता प्रस्थापित होण्यासाठी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन https://tinyurl.com/2f686hym 'कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा अहवाल आठ दिवसांत द्या', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीला आदेश https://tinyurl.com/2wwkw8kb
4. दहीहंडी पथकात किती गोविंदा असावेत, याचा नियम का नाही? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल https://tinyurl.com/ms8xm7jn
5. इंडिया की भारत वादावर प्रकाश आंबेडकरांची परखड भूमिका, म्हणाले हे तर घटना बदलण्यासारखं.. https://tinyurl.com/nhz4a4sy 'भारत' नाव वापरण्यात काहीच गैर नाही, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी थेटच सांगितलं https://tinyurl.com/33bwn8u8
6. साखर कारखान्यांना शिखर बँकेकडून शासकीय हमीवर कर्ज, पुढील बैठक मराठवाड्यात, मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय https://tinyurl.com/bdf6pf4v
7. टाटा कन्झुमर्सची हल्दिराम विकत घेण्यासाठी चाचपणी, हल्दिरामकडून आपली किंमत सव्वा आठशे अब्ज रुपये (दहा बिलियन डॉलर्स) असल्याचा दावा https://tinyurl.com/4fj2dbr2
8. एका बेडवर दोन रुग्ण, बघावं तिकडे कचऱ्याचे ढिगारे; औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील परिस्थिती पाहून रूपाली चाकणकरांचा संताप.. https://tinyurl.com/2r7datzk
9. गोदामाई आटली... सप्टेंबर उजाडला तरी पाऊस नाही, गोदावरीचं पात्र कोरडंठाक; मराठवाड्याची चिंता वाढली https://tinyurl.com/4jz9fh9a
10. आशिया चषकात आजपासून सुपर 4 स्टेजमधील सामन्यांना सुरुवात, 'या' चार संघांमध्ये रंगणार सहा सामने! https://tinyurl.com/3mj595vx
*ABP माझा स्पेशल*
संगीत क्षेत्रावर शोककळा! शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे हैदराबादमध्ये निधन https://tinyurl.com/3wy6akzx
बंदिस्त कम्पार्टमेंट तयार करुन मुला-मुलींना एकांत देण्याची शक्कल, इस्लामपूरमध्ये सात कॉफी शॉपवर कारवाई https://tinyurl.com/427yvm6y
राजकीय हेतूने याचिका करणं पडलं महागात; न्यायालयाने ठोठावला 50 हजारांचा दंड https://tinyurl.com/bdfm8pw3
नंदूरबारच्या सातपुड्यामधील 28 गावांमध्ये अजून विजेचा पत्ताच नाही, विजेअभावी गावातील नागरिकांना करावा लागतोय संघर्ष https://tinyurl.com/yv5jueu3
पुन्हा कोयता हल्ल्यानं पुणं हादरलं; MPSC करणाऱ्या तरुणावर कोयत्यानं वार; टिळक रोडवर हल्ल्याचा थरार https://tinyurl.com/mujzwxw6
गणेशोत्सवासाठी राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांची बैठक, गणेशभक्तांना प्रवासमार्गात सुविधा केंद्र उपलब्ध करुन देण्याचा निर्णय https://tinyurl.com/4eryvfsz
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
एक्स(ट्विटर) - https://twitter.com/abpmajhatv
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv