एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 एप्रिल 2021 | सोमवार

दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा ABP माझा टॉप 10 हेडलाईन्समध्ये...

1. मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा.. नैतिकदृष्ट्या पदावर राहणे योग्य नाही म्हणून स्वत:हून राजीनामा दिल्याचा दावा  https://bit.ly/3ws8e8z  दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री होण्याची शक्यता https://bit.ly/3wunOAn

2.  मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार? आजच दिल्लीत जाऊन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची चाचपणी https://bit.ly/2OoXOFC

3. 15 दिवसात एफआयआर न नोंदवता प्राथमिक चौकशी करुन अहवाल सादर करा, परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बप्रकरणी मुंबई हायकोर्टाचे CBI ला निर्देश https://bit.ly/2PBD6Tl

4. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं काय होणार? उद्या शिक्षण विभागाची महत्वपूर्ण बैठक, उद्याच्या बैठकीत नववी आणि अकरावीच्या परीक्षेबाबतही निर्णय  https://bit.ly/3mjaVol

5.  राज्यात आजपासून लॉकडाऊन सदृश्य कठोर निर्बंध, कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी.. फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु राहणार https://bit.ly/3msLtNi

6.  लॉकडाऊन हे राजकीय हत्यार, १०० कोटींसह इतर प्रश्न कोणी विचारू नये म्हणून लॉकडाऊन, प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात https://bit.ly/3wmXVCN

7. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे याचं निरीक्षण...लसीकरण आणि गर्दी टाळण्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता टाळता येण्याचा विश्वास https://bit.ly/3sSRRQj

8.  कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी स्वत:ला झोकून द्या, शरद पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन

https://bit.ly/3cOQHPX

9. मुंबई, पुण्यात कोरोनाची परिस्थिती बिकट! दोन्ही शहरात विक्रमी रुग्णसंख्येची नोंद https://bit.ly/3mktx7m  कल्याण डोंबिवलीत महिनाभरात 14 हजार कोरोना रुग्णांची भर; नागरिकांचा बेजबाबदारपणा कायम  https://bit.ly/3dDQ2A6  देशभरात एकाच दिवसात एक लाखाहून अधिक नव्या रुग्णांची भर https://bit.ly/3dEV0gh

10. राफेलचं भूत पुन्हा बाटलीबाहेर, दसॉल्टने व्यवहारात 8.5 कोटी गिफ्ट म्हणून दिल्याचा फ्रान्सच्या वेबसाईटचा गौप्यस्फोट https://bit.ly/3mmy7C7

ABP माझा ब्लॉग :

सर्व काही साखळी तोडण्यासाठी! | संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3duBine

ABP माझा स्पेशल :

  • EXCLUSIVE | कोरोना निर्बंधांची अंमलबजावणी कशी करणार?मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याशी बातचीत https://bit.ly/3msLTTS
  • Mumbai Local: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; मुंबई लोकल बंद नाही, पण... https://bit.ly/3wm8sxU
  • Chhattisgarh Naxal Attack: बीजापूर नक्षलवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड कमांडर हिडमा असल्याचं स्पष्ट https://bit.ly/3ui9mJS

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget