(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2024 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2024 | शनिवार*
*1.* उद्धव ठाकरे आणि आमची आघाडी आता राहिली नाही, काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देणार , प्रकाश आंबेडकरांचे 'मविआ'बाबत मोठे दावे https://tinyurl.com/4u49epat वंचित बहुजन आघाडीचा कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा https://tinyurl.com/3kn7ne2x महाविकास आघाडीबाबत 26 तारखेला भूमिका स्पष्ट करणार, प्रकाश आंबेडकरांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात https://tinyurl.com/4phrm9jz
*2.*मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पुन्हा दिल्ली दरबारी, महायुतीतील जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता https://tinyurl.com/mwbtefb8 तीन दिवस दिल्लीत तळ ठोकूनही उदयनराजेंना उमेदवारी मिळेना, साताऱ्याच्या जागेवर नरेंद्र पाटलांनी दावा ठोकला https://tinyurl.com/bntxfxpa
*3.* बारामतीमध्ये धमक्या देता, मुंबईत यायचंय लक्षात ठेवा; इंदापुरातून संजय राऊतांचा अजित पवारांना इशारा
https://tinyurl.com/yappx66h विधानसभेला लोक करेक्ट कार्यक्रम करतील, इंदापुरात तुतारी वाजणार, सुप्रिया सुळेंचा दत्ता भरणेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/yt7m7k86
*4.* लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यालयाकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे नाहीत, पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा
https://tinyurl.com/46j53c2c
*5.* मराठवाड्यात भाजपची मोठी खेळी! शिंदेंच्या सेनेला फक्त एकच जागा मिळण्याची शक्यता, संभाजीनगरची जागाही भाजप लढवणार
https://tinyurl.com/344nwvcx मुख्यमंत्री शिंदेंना बालेकिल्ल्यात घेरण्यासाठी ठाकरेंची चाल; श्रीकांत शिंदेंविरोधात कल्याणमधून केदार दिघे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता https://tinyurl.com/4355h5cv
*6.* Exclusive माढ्यातून अडीच लाख मतांनी निवडून येणार, पवारांचे आभार मानत जानकर मैदानात, पडद्यामागचं गणित काय?
https://tinyurl.com/33exd4ty
*7.* ठाकरे गटाकडून अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीला उमेदवारी मिळण्याची शक्यता, भाजपच्या बालेकिल्ल्यातून मैदानात उतरणार
https://tinyurl.com/3kww75su
*8.* एकेकाळी आम्ही त्यांना घरी जाऊन उमेदवारी दिली, आज काय करतायत? दिल्लीवारीवरुन जितेंद्र आव्हाडांची उदयनराजेंवर टीका
https://tinyurl.com/54bk68tr
*9.* विद्यार्थ्यांचं आयडी जप्त करत भाजपच्या प्रचार सभेला हजर राहण्याची सक्ती, मुंबईच्या कांदिवलीतील प्रकार
https://tinyurl.com/ks6xmjum
*10.* अभिषेक पोरेलचा इम्पॅक्ट, 10 चेंडूत सामना फिरवला, दिल्लीचं पंजाबपुढे 175 धावांचं आव्हान
https://tinyurl.com/83aa5w3s नशीब...दीपक चहरने विराट कोहलीला डिवचण्याचा केला प्रयत्न; पुढे काय घडलं?, Video
https://tinyurl.com/yp28p8vv
*एबीपी माझा Whatsapp Channel*
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w