एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2024 | रविवार

1. उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस, मशाल चिन्हाच्या प्रचारगितातील 'जय भवानी' या शब्दाला आयोगाकडून आक्षेप https://tinyurl.com/52t6untm  आम्ही जय भवानी म्हटलं तर धार्मिक प्रचार होतो, मग मोदी-शाह जय बजरंगबली म्हणतात, ते कसं चालतं? भर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी दोघांची ऑडिओ क्लिपच ऐकवली https://tinyurl.com/yck77kwn  हा तर तुळजाभवानीचा अपमान, उद्या 'जय शिवाजी' शब्द काढायला लावाल; ठाकरेंचा निवडणूक आयोगावर प्रहार https://tinyurl.com/yc6p5f4v 

2. एकनाथ शिंदे मोठा धक्का देण्याच्या तयारीत, उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरांना शिंदेसेनेकडून दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्याची ऑफर https://tinyurl.com/y6ut8zz3 

3. उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; पाटणकरांशी संबंधित नंदकिशोर चतुर्वेदींची 200 एकर जमीन जप्त https://tinyurl.com/dz62f9r9 

4. 'मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही'; जळगावातून शरद पवारांनी डागली तोफ https://tinyurl.com/bdcxkz2v 

5. देवेंद्र फडणवीसांना आधी देशाचे गृहमंत्री आणि मग पंतप्रधान बनायचं होतं, संजय राऊत यांचा मोठा दावा https://tinyurl.com/2f2svrrp 

6. भाजपासोबत कधीही समझोता करणार नाही, तुमची लढाई लढण्यासाठी मला लोकसभेत पाठवा; प्रकाश आंबेडकरांचं अकोलावासियांना भावनिक आवाहन https://tinyurl.com/2yannzwe 

7. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाला आग, वेल्डिगचं काम सुरु असताना शॉट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती https://tinyurl.com/3tu2ebv8 

8. 16 हजार कोटींची मालमत्ता कवडीमोल भावानं घेतली, DS कुलकर्णींचे पुण्यातील 4 बांधकाम व्यावसायिकांवर गंभीर आरोप https://tinyurl.com/bddwcnr6 

9. 'छत्रपती शिवरायांची क्षमा मागून, या भूमिकेची रजा घेतो'; ट्रोलिंगनंतर चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय https://tinyurl.com/2uah6jtm 

10. बाप रे बाप! रघुवंशीला आऊट करण्यासाठी कॅमरूननं हे काय केलं? झेल पाहून सगळेच अवाक्! पाहा व्हिडीओ https://tinyurl.com/53tvmbf2  फिल सॉल्टचं वादळ, मॅक्गर्क- ट्रेडचा विक्रम तुटता तुटता राहिला, एका बॉलनं केला घात, विराट कोहलीचं सेलिब्रेशन चर्चेत https://tinyurl.com/2s4xawvc 


एबीपी माझा स्पेशल

पहिल्या टप्प्यातील मतदानाने झोप उडवली; या 4 आकड्यांमधून समजून घ्या, हा धोका कोणासाठी? https://tinyurl.com/5scdfyat 


एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan: भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Heeramandi : 'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
Ghatkopar Hoarding Falls: अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
Weather Updates: पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 80 : आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines  : 8 AM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGhatkopar hoarding collapse :घाटकोपर पेट्रोल पंपावर महाकाय बॅनर कोसळला, मृतांचा आकडा 14 वर:ABP MajhaTOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 14 मे 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Heeramandi : 'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
Ghatkopar Hoarding Falls: अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
Weather Updates: पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
Shah Rukh Khan : शाहरुख खानने 'या' चित्रपटात दिलाय इंटिमेट सीन; पण चाहत्यांना कधीच पाहता येणार नाही 'हा' सिनेमा
शाहरुख खानने 'या' चित्रपटात दिलाय इंटिमेट सीन; पण चाहत्यांना कधीच पाहता येणार नाही 'हा' सिनेमा
World Most Expensive Movie : जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
Embed widget