एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Shah Rukh Khan : शाहरुख खानने 'या' चित्रपटात दिलाय इंटिमेट सीन; पण चाहत्यांना कधीच पाहता येणार नाही 'हा' सिनेमा

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने एका चित्रपटात भयानक बोल्ड सीन दिला आहे. 'माया मेमसाब' या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपा साशी दिसली होती. चित्रपटासाठी शाहरुख आणि दीपाने इंटिमेट सीनचं शूटिंग केलं होतं.

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. शाहरुखला 'किंग ऑफ रोमान्स' असं म्हटलं जातं. शाहरुखने 2023 हे वर्ष चांगलच गाजवलं. एकाच वर्षात त्याचे 'पठाण' (Pathaan), 'जवान' (Jawan) आणि 'डंकी' (Dunki) हे चित्रपट प्रदर्शित झाले. आता 2024 मध्ये धमाका करण्यासाठी तो सज्ज आहे. किंग खानने (King Khan) आपल्या करिअरमध्ये अनेक रोमाँटिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण एका चित्रपटात शाहरुख खानने एक इंटिमेन सीन दिला आहे. हा इंटिमेट सीन शाहरुख खानचा आतापर्यंतचा सर्वात मोठा बोल्ड सीन आहे. पण शाहरुखच्या एका कृतीमुळे चाहत्यांपर्यंत हा सीन पोहोचू शकला नाही. 

'त्या' सीनमध्ये काय होतं? 

शाहरुख खानने 'माया मेमसाब' या चित्रपटात भयानक बोल्ड सीन दिला आहे. 1993 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. 'माया मेमसाब' या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपा साहीदेखील स्क्रीन शेअर करताना दिसली होती. चित्रपटात शाहरुख आणि दीपाचा एक इंटिमेट सीन आहे. शाहरुखचा आतापर्यंतचा हा सर्वात भयानक बोल्ड सीन आहे. बोल्ड सीनमुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा चित्रपट कमी पडला. 

चित्रपटाबाबत शाहरुखचा मोठा निर्णय

शाहरुख खान आता स्टार झाल्यानंतर त्याने या चित्रपटाबाबत एक निर्णय घेतला आहे. शाहरुखने आपल्या रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाचे सर्व राइट्स विकत घेतले आहेत. त्यामुळे शाहरुखच्या मर्जी व्यतिरिक्त हा चित्रपट कोणीही कुठेही दाखवू शकत नाही. 

काही दिवसांपूर्वी दीपा शाहीने 'माया मेमसाब' चित्रपटाबद्दलचा आपला अनुभव शेअर केला होता. दीपा शाही म्हणाली होती,"शाहरुखसोबत इंटिमेट सीन करताना मला विचित्र वाटत होतं. पण हा कामाचा भाग असल्याने करावा लागेल, असं समजून मी केला". 

शाहरुख खानचे आगामी चित्रपट कोणते? (Shah Rukh Khan Upcoming Movies) 

शाहरुख खानने सरतं वर्ष चांगलच गाजवलं. आता त्याच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे. शाहरुखच्या आगामी चित्रपटांमध्ये 'पठाण 2','जवान 2' या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच लाडकी लेक सुहाना खानच्या अनटाइटल्ड चित्रपटातही ती झळकणार आहे. सलमान खानसोबत तो 'टायगर वर्सेस पठाण' या चित्रपटात झळकणार आहे. 'किंग' चित्रपटातही तो झळकणार आहे. शाहरुख खानच्या आगामी चित्रफटांची चाहते आता आतुरतेने वाट पाहत आहेत. 

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan : शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Panvel Karjat Railway: पनवेल-कर्जत लोकल ट्रेनचा प्रवास दृष्टीपथात; सर्वाधिक लांबीच्या वावर्ले बोगद्याचे काम पूर्ण; गेमचेंजर प्रकल्पामुळे कायापालट होणार
पनवेल-कर्जत लोकल ट्रेनचा प्रवास दृष्टीपथात; वावर्ले बोगद्याचे काम पूर्ण; गेमचेंजर प्रकल्पामुळे कायापालट होणार
राज्यात मुसळधार पावसाच्या सरी, पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
राज्यात मुसळधार पावसाच्या सरी, पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरील माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरील माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 08 June 2024TOP 100  Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा: Maharashtra News : 08 June 2024ABP Majha Headlines : 0630 AM : 08 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSaurabh Netravalkar : सौरभ नेत्रावळकरची ट्वेंटी 20 विश्वचषकात कमाल, कुटुंबाशी खास बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Panvel Karjat Railway: पनवेल-कर्जत लोकल ट्रेनचा प्रवास दृष्टीपथात; सर्वाधिक लांबीच्या वावर्ले बोगद्याचे काम पूर्ण; गेमचेंजर प्रकल्पामुळे कायापालट होणार
पनवेल-कर्जत लोकल ट्रेनचा प्रवास दृष्टीपथात; वावर्ले बोगद्याचे काम पूर्ण; गेमचेंजर प्रकल्पामुळे कायापालट होणार
राज्यात मुसळधार पावसाच्या सरी, पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
राज्यात मुसळधार पावसाच्या सरी, पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरील माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरील माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
शेतकऱ्याकडून 20 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; ACB ने PSI सह पोलिसाला उचलले
शेतकऱ्याकडून 20 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; ACB ने PSI सह पोलिसाला उचलले
पिपाणीमुळेच साताऱ्याची जागा भाजपने जिंकली, वाद निवडणूक आयोगाकडे जाणार; निकालाचं काय होणार?
पिपाणीमुळेच साताऱ्याची जागा भाजपने जिंकली, वाद निवडणूक आयोगाकडे जाणार; निकालाचं काय होणार?
Embed widget