एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2021 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2021 | मंगळवार

  1. राज्यातील सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत तर सर्व प्रकारची दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी https://bit.ly/3voBME2

  1. एका राजकारण्याचा दुसऱ्या राजकारण्यावर विश्वास किती? कुठे काही घोळ होऊ नये म्हणून दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात नितीन गडकरींचे नाव https://bit.ly/3jAeDdd

  1. शिवसेना, भाजपमधलं 'गांजा पुराण' सुरुच, शिवसेनेच्या अग्रलेखाला तरुण भारतमधून उत्तर; ठाकरे, पवार, राऊतांवर टीकास्त्र https://bit.ly/2Z1ZNEG

  1. मुंबईत 'ऑपरेशन धनुष्यबाण' विरुद्ध 'ऑपरेशन लोटस', मुंबई महापालिका निवडणुकीआधीच फोडाफोडीची भाषा https://bit.ly/3jfxnP0

  1. साताऱ्यात पती पत्नीच्या भांडणात दहा घरांना आग; 50 लाखांचं नुकसान, पतीला अटक https://bit.ly/2Z4JK9i

  1. काँग्रेसचा मोठा निर्णय, उत्तर प्रदेशमध्ये 40 टक्के तिकिटे महिलांना देणार.. महिलांना जातीच्या आधारावर नाही तर पात्रतेनुसार तिकीट देणार असल्याचं काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी याचं स्पष्टीकरण https://bit.ly/3n7K2V5

  1. उत्तराखंडमध्ये तीन दिवसांच्या पावसामुळे कहर; आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू https://bit.ly/3m1SZjH केरळात पुराचा हाहाःकार; जोडपं स्वयंपाकाच्या भांड्यातून लग्नस्थळी, व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3vxFBGXc

  1. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कमी? आठ महिन्यांनी सर्वात कमी 13,058 कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/2Z4LvTF राज्यात कोरोनाचा विळखा आणखी सैल, सोमवारी 1485 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद https://bit.ly/3n9sFDu

  1. Apple Launch Event 2021 : नवा MacBook Pro आणि AirPods 3 शानदार फिचर्ससह लॉन्च; भारतात असेल 'ही' किंमत https://bit.ly/3FYwKmz

  1. T20 World Cup 2021: भारत-पाक सामन्यापूर्वी विराटकडून खुलासा, रोहितसोबत सलामीला उतरणार 'हा' फलंदाज https://bit.ly/3nbLDJL

*ABP डिजिटल स्पेशल व्हिडिओ*

राज ठाकरे यांचं हिंदुत्व शिवसेनेपेक्षा वरचढ ठरेल?  https://bit.ly/3nalV87

मुंबईकरांच्या जीवाशी खेळ, सडक्या चिकनचा काळाबाजार; मृत कोंबड्यांचं चिकन विकणाऱ्या टोळीचा एबीपी 'माझा'कडून पर्दाफाश https://bit.ly/3G4vcrk

*ABP माझा स्पेशल*

आता मराठीत 'बाहुबली' ; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला https://bit.ly/3Cauc2x

Manike Mage Hite: 'मानिके मागे हिते' चा खरा अर्थ उलघडणार; लवकरच हिंदी वर्जन प्रेक्षकांच्या भेटीला https://bit.ly/3phiyio

आर. माधवन अन् दिया मिर्झाची केमिस्ट्री असलेल्या 'Rehna Hai Tere Dil Mein' ची 20 वर्ष; चित्रपटाचे हटके किस्से https://bit.ly/3AVjXxi

Fabindia : वादंगानंतर फॅब इंडियाची 'जश्न-ए-रिवाज' जाहिरात मागे, सोशल मीडियावर विरोधात ट्रेन्ड सुरु https://bit.ly/3n6Fy0T

Virat Kohli : विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा; दुबईच्या मादाम तुसा संग्रहालयात मेणाचा पुतळा https://bit.ly/3pgFUoD

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv       

*कू अॅप* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha     

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 7 Jan 2025 2 PmABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 07 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सSandeep Deshpande On MNS Meeting : मनसेच्या विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याचे आदेशSambhajiraje On Devendra Fadanvis : धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे? सगळे घाबरतायत, संभाजीराजे स्पष्टच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
Embed widget