एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2025 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2025 | बुधवार

1)  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट, इकडे मुंबईत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची बैठक https://tinyurl.com/3aptdamj पार्थ पवारांकडून केवळ कागदावरच नाही तर बाऊंसरच्या मदतीने जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न; अंजली दमानियांकडून पत्रच शेअर, अजित पवारांच्या राजीनाम्याची केली मागणी https://tinyurl.com/2k2fhn89l 

2) अनगरच्या बाळाने उडता तीर अंगावर घेतलाय, लवकरच झुकतील गर्विष्ठ माना; अजित पवारांना चॅलेंज करणाऱ्या राजन पाटलांच्या मुलाला सूरज चव्हाणांनी सुनावलं https://tinyurl.com/yck89hjj अजितदादा माफ करा, पदरात घ्या, बाळराजे प्रकरणावरुन माजी आमदार राजन पाटलांनी मागितली अजित पवारांची माफी  https://tinyurl.com/ywyspk85 अजित दादांना चॅलेंज देण्याइतका मी मोठा नाही, पण त्यांचे काही लोक आमच्या परिवाराला बदनाम करतायेत, व्हायरल व्हिडिओवर बाळाराजे पाटलांकडून थेट माफी https://tinyurl.com/mtn6hk98

3) तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना भाजपाने पक्षप्रवेश दिल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप, भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांचं सुळेंना पत्र, आरोप चुकीचे असल्याचा उल्लेख https://tinyurl.com/5czx8ej6 नेरुळ शिवस्मारक उद्घाटन प्रकरण! पोलीस शिवतीर्थावर दाखल, अमित ठाकरे म्हणाले तुम्ही त्रास का घेतला, मी स्वतः पोलीस स्टेशनला आलो असतो https://tinyurl.com/3fvpmt24 

4) अखेर बिहारचा सस्पेन्स संपला! नितीशकुमार उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, कसा आहे एनडीएचा फॉर्म्युला? https://tinyurl.com/2teeca5u निवडणूक आयोग सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ, पण तुम्ही निवडणूक आयोगाची प्रतीमा मलीन करताय, 272 निवृत्त न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांचे खासदार राहुल गांधींना पत्र https://tinyurl.com/m8f9r8vs

5) आंध्र प्रदेश सीमेवर कुख्यात नक्षली हिडमासह 6 नक्षलवाद्यांचा खात्मा; सामान्यांचा फटाके फोडून उत्साह, तर आत्मसमर्पण केलेल्या भूपतीचं जुन्या सहकाऱ्यांना शास्त्र सोडण्याचे आवाहन https://tinyurl.com/5f5v6myz गोध्रा हत्याकांड करणारे पोलिस संरक्षणात देशभर उजळ माथ्याने फिरतायेत आणि चळवळीतील शेतकऱ्यांना त्रास, राजू शेट्टींचा पोलिसांवर हल्लाबोल https://tinyurl.com/yc79b666

6) धुळ्यातील दोंडाई नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष बिनविरोध, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद; शरयू भावसर यांची न्यायालयात धाव https://tinyurl.com/yrtcrytx कागल नगरपरिषदेत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सुनेसाठी शिंदे गटाची माघार,  सूनबाईंचा बिनविरोध विजय निश्चित https://tinyurl.com/mtz6abvf  तळेगावात भाजप-राष्ट्रवादी युती; लोणावळ्यात मात्र कुस्ती, आमदार भाचे अन् मामा-मावशी एकमेकांना घेरण्यासाठी मैदानात, एकमेकांची कामेही काढली https://tinyurl.com/54umknhy

7)   प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 21 वा हप्ता शेतकऱ्यांना वितरीत, महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ https://tinyurl.com/5y6azmbb

8) गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ आणि बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं, सलमानच्या घरासमोरही केली होती फायरिंग https://tinyurl.com/4vxc59dd
मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरात बांधकाम व्यवसायिकावर झाडल्या गोळ्या; व्यवसायिक गंभीर जखमी, पोलीस, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल https://tinyurl.com/5yjzh5tn बँक मॅनेजरच बनला चोर; 1 कोटी 7 लाख घेऊन नागपूरला पळाला, धक्कादायक घटनेनं भंडारा हादरलं  https://tinyurl.com/mxc39xd6 एकतर्फी प्रेमातून नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाचा चिमुकलीवर हल्ला; नागपूरच्या इमामवाड्यातील घटना, आरोपीला ठोकल्या बेड्या https://tinyurl.com/2kzsnb7h

9) इथं एकच जात अन् एकच धर्म; अभिनेत्री ऐश्वर्या रायने नरेंद्र मोदींसमोरच सांगितली व्याख्या, पंतप्रधानांनी वाजवल्या टाळ्या https://tinyurl.com/5n7heafm  परिणीती-राघव चड्ढानं मुलाचं नाव ठेवलं 'नीर"; इन्स्टा पोस्ट करुन अर्थही सांगितला, पहिल्यांदाच दाखवली लेकाची झलक https://tinyurl.com/yv7wfxfj

10) भारत अन् दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेआधी रोहित शर्माला मोठा धक्का; वनडे रँकिंगमध्ये घसरण,  न्यूझीलंडचा फलंदाज डेरिल मिचेल अव्वल स्थानी https://tinyurl.com/4bt3ktn9 शुभमन गिल दक्षिण अफ्रिकेविरुद्धची दुसरी कसोटी खेळणार की नाही?; BCCI ने केलं स्पष्ट https://tinyurl.com/4a497df4

एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget