एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2023 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2023 | बुधवार

1. कायद्याच्या चौकटीत आरक्षण मिळावं यासाठी सर्वपक्षीय बैठकीत एकमत, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती https://tinyurl.com/44b4xkhy 

2. मराठा आरक्षणाबाबत एकमत, जरांगेंना उपोषण मागे घेण्याचं आवाहन, सर्वपक्षीय बैठकीच्या ठरावात नेमकं काय? https://tinyurl.com/2p955k88 

3. सर्वपक्षीय बैठकीतील ठरावावरुन जरांगेंची सरकारवर टीका, सर्व पक्ष एक आहेत, मराठ्यांना वेड्यात काढू नका, मनोज जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया https://tinyurl.com/yvfrrrvr  दोनपैकी एक उपमुख्यमंत्री मोठे कलाकार, रंगीबेरंगी लोकांना घेऊन भाजपची वाट लावली, मनोज जरांगे यांची टीका https://tinyurl.com/mry8xr4k 

4. मुख्यमंत्र्यांकडे मागणी, तुमच्या गृहमंत्र्याचा तातडीनं राजीनामा घ्या; सुप्रिया सुळे कडाडल्या, विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन https://tinyurl.com/2p6fp4u8  "आरक्षणाच्या नावानं पोकळ बैठकांचं सत्र"; संभाजीराजे छत्रपतींचा सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार, ट्वीट करत सडकून टीका https://tinyurl.com/5dc7fday 

5. मराठा धनगर आरक्षणासाठी ठाकरे गट घेणार राष्ट्रपतींची भेट, विशेष अधिवेशन घेण्याची मागणी करणार, 5 किंवा 6 नोव्हेंबरला वेळ देण्याची पत्राद्वारे मागणी https://tinyurl.com/bddseycr 

6. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर, बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा 1 मार्चपासून https://tinyurl.com/3vjb4wj6 

7. ऑक्टोबर महिन्यात जीएसटी वसुली 1 लाख 72 हजार कोटींवर, आतापर्यंतचा दुसरा सर्वात मोठा आकडा  https://tinyurl.com/yzx2krc7  महाराष्ट्रातून 58,057 कोटींचा जीएसटी जमा https://tinyurl.com/esy9cces 

8. सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर राहुल नार्वेकरांना भर दिवाळीत "ओव्हर टाइम" करावा लागणार https://tinyurl.com/3p75a6wh 

9. ऐन सणासुदीत महागाईचा विळखा; एलपीजीच्या दरांत 103 रुपयांची वाढ, मुंबईतील दर काय? https://tinyurl.com/2r5kp4a8 

10. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं अनावरण, वानखेडे स्टेडियमवर सचिनचा मोठा सन्मान https://tinyurl.com/y3na33a8 

ABP माझा विशेष

PM Modi : पंतप्रधान मोदींची तरुणांना मोठी भेट! 'मेरा युवा भारत पोर्टल' लाँच; अमृत कलश यात्रेचा समारोप https://tinyurl.com/bdzec7vc 

Weather Update : नोव्हेंबर महिन्यात गारठा कमी, थंडीचा जोर केव्हा वाढणार? हवामान खात्याने वर्तवला अंदाज https://tinyurl.com/552z56t4 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PMRavindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Embed widget