एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 29 डिसेंबर 2020 | मंगळवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- ईडीच्या नोटीसला जशास तस उत्तर देण्याची संजय राऊत यांची भाषा; वर्षा राऊत आज चौकशीसाठी हजर राहणार का याकडे सर्वांच लक्ष
- सीरम इन्स्टिट्युटकडे कोरोना लसीचे पाच कोटी डोस, जास्तीत जास्त भारतीयांना देण्यात येणार; अदर पुनावालांची माहिती
- कांदा निर्यातीवरची बंदी केंद्र सरकारने उठवली, 1 जानेवारीपासून कांदा निर्यात करण्यास परवानगी, उत्पादकांना मोठा दिलासा
- भारत भालकेंच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त निराधार, अजित पवारांची स्पष्टोक्ती
- कोविड - 19 च्या निर्बंधामुळे यंदा नवीन वर्षाच्या स्वागत पार्ट्यांना परवानगी नाही, मुंबई पोलिसांची माहिती
- अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर, मुंबई विभागातून 59,322 विद्यार्थ्यांना मिळाले महाविद्यालय
- सार्वजनिक हित पाहता कोस्टल रोड प्रकल्प थांबवता येणार नाही, मुंबई सत्र न्यायालयानं कोस्टल रोडला आक्षेप घेणारी याचिका फेटाळली
- पार्थो दासगुप्ता-अर्णब गोस्वामींमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय; पार्थो दासगुप्तांच्या पोलीस कोठडीत वाढ
- प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रियांना मुंबई पोलिसांकडून अटक, फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार केल्याचा आरोप
- ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 200 धावांत आटोपला; भारतासमोर विजयासाठी 70 धावांचं लक्ष्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement